इराणमध्ये 5 हिजाबविरोधी निदर्शकांना मृत्युदंड | पुढारी

इराणमध्ये 5 हिजाबविरोधी निदर्शकांना मृत्युदंड

तेहरान : इराणमध्ये पाच हिजाबविरोधी निदर्शकांना मृत्युदंड सुनावण्यात आला आहे. यासह न्याय विभागाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकातून तीन मुलांसह 11 जणांना कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे.

हदीस नजाफी या हिजाबविरोधी महिला निदर्शकाला पोलिसांनी ठार केल्यानंतर तीव— झालेले आंदोलन दडपण्यासाठी निमलष्करी दलाने हिंसाचार केला होता.

Back to top button