Panaji Accident : पणजीत ट्रक आणि ४ कारमध्ये विचित्र अपघात

ट्रक आणि ४ कारमध्ये विचित्र अपघात; वाहतुकीची कोंडी
Strange accident involving truck and 4 cars in Panaji
पणजीत ट्रक आणि ४ कारमध्ये विचित्र अपघातFile Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्याची राजधानी पणजी शहरात ट्रक आणि चार कारमध्ये विचित्र अपघात झाला. अपघातात कोणाला दुखापत झाली नसली तरी यात चारही कारचे नुकसान झाले. या अपघामुळे शहरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. त्यामुळे कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोठे हाल झाले. (Panaji Accident)

या अपघातानंतर या रस्‍त्‍यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. यामुळे सकाळी कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्‍या कर्मचाऱ्यांना याचा मोठा त्रास झाला. यानंतर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने रस्‍त्‍यावरून बाजूला करून वाहतूक व्यवस्‍था पूर्ववत केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news