Mask Free Goa : राज्यातही लवकरच मास्कमुक्ती ; मुख्यमंत्री | पुढारी

Mask Free Goa : राज्यातही लवकरच मास्कमुक्ती ; मुख्यमंत्री

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात लवकरच मास्क मुक्ती होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना बुधवारी विचारले असता. गोवा लवकरच मास्क फ्री होणार आहे. या दोन दिवसात जिल्हाधिकारी याबाबत आदेश काढतील. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे आज उशिरा किवा उद्यापर्यंत गोव्यातील कोरोना प्रतिबंध उठवले जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकारने पोर्तुगीज वसाहती काळात नष्ट झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारच्या पुरातत्त्व आणि पुरातत्त्व विभागाने पोर्तुगीज काळात नष्ट झालेल्या मंदिरांच्या जीर्णोद्धाराची प्रक्रिया आधीच सुरू केली होती.

हेही वाचलत का ?

Back to top button