दैनिक पुढारी महामिसळ महोत्सवाला सुरुवात; पुणेकरांचा उस्फुर्त प्रतिसाद | पुढारी

दैनिक पुढारी महामिसळ महोत्सवाला सुरुवात; पुणेकरांचा उस्फुर्त प्रतिसाद

पुणे: ऑक्सिरीच प्रस्तुत “दै. पुढारी महामिसळ महोत्सवाचा आज भव्य शुभारंभ डी. पी. रोडवरिल सृष्टी लॉन्स येथे झाला. आज (दि. २६) आणि रविवारी (दि. २७) सलग दोन दिवस सुरू असणाऱ्या या खाद्यमहोत्सवात पुणेकरांना परफेक्ट वीकेंड मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे.

Maha Misal Pudhari

ऑक्सीरीच प्रस्तुत दै.पुढारी महा मिसळ महोत्सव पुणे 2022 च्या उद्घाटन प्रसंगी डावीकडून कृष्णा डायग्नोस्टिकच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. पल्लवी जैन, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष संजय चोरडिया, पुढारी पब्लिकेशनच्या संचालिका आणि कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा स्मितादेवी जाधव, ह्यग्यो आइस्क्रीम चे सुधीर कपोते.

Vishnu Manohar Misal mahostav

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आणि सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष संजय चोरडिया यांनी दैनिक. पुढारी महा मिसळ महोत्सवातील स्टॉल धारकांच्या स्टॉलवर भेटी दिल्या.

Pudhari Maha Misal Mahostav

पहिल्याच दिवशी पुणेकर खवय्यांची उस्फुर्त दाद

Pune Pudhari Misal Mahotsav

पुढारी महा मिसळ महोत्सवात झालेली गर्दी

Pune Pudhari Misal Mahotsav

शनिवारी आणि रविवारी सलग दोन दिवस सुरू असणाऱ्या या खाद्यमहोत्सवात पुणेकरांना परफेक्ट वीकेंड मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे.

Pudhari mahostav 2022

Back to top button