कीड नियंत्रणासाठी जाळी पद्धत | पुढारी

कीड नियंत्रणासाठी जाळी पद्धत

लहान आणि कोवळ्या रोपांवर किडींचा जास्त प्रादुर्भाव आढळून येतो. रोपांमध्ये किडींना प्रतिकार करण्याची क्षमता कमी असते. परंतु, मोठ्या झाडांमध्ये प्रतिकार क्षमता जास्त असते. त्यामुळे रोपे लहान असताना म्हणजे ती 30 ते 45 दिवसांची होईपर्यंत नॉयलॉनच्या जाळीने झाकून टाकावे. नॉयलॉनच्या जाळीमुळे पिकांचे किडींपासून संरक्षण होते शिवाय वाफ्यामध्ये सूर्यप्रकाश सारख्याच प्रमाणात पसरतो आणि पावसाच्या थेंबाचे विभाजन करून त्यापासून जमिनीची धूप होत नाही.

Back to top button