राशिभविष्य (दि. ६ डिसेंबर २०२१) - पुढारी

राशिभविष्य (दि. ६ डिसेंबर २०२१)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष – आत्मविश्वास कमी होईल, अशक्तपणा जाणवेल, छातीशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे, अनावश्यक खर्च होतील, नियमांचे पालन आवश्यक आहे.

राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ – मनाविरुद्ध घटना घडतील, पिडादायक दिवस, काळजी घेणे आवश्यक आहे, आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस, मानहानीचे प्रसंग निर्माण होतील.

राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन – भागीदारीमध्ये लाभ होतील, मान-सन्मान होतील, सुखकारक घटना घडतील, सज्जनांचा सहवास लाभेल, स्वतःसाठी खर्च कराल, पर्यटनाचा दिवस.

राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क – शत्रूपिडा कमी होईल, कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील, आर्थिक व्यवहारात लाभ होतील, आपापसातील मतभेद दूर होतील, रखडलेल्या कामांना गती मिळेल.

सिंह

 

 

 

 

सिंह – संवाद महत्त्वाचा आहे, संभ्रम निर्माण होतील, निर्णय घेताना सावधानता बाळगा, कामांत अडचणी येतील, शेअर्स, सट्टा व लॉटरीत नुकसानीची शक्यता आहे.

राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या – कामांचा वेग मंदावेल, पोटासंबंधित विकार होण्याची संभावना, मनाविरुद्ध घटना घडतील, कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे राहील.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ – दिवस आनंददायी जाईल, भाग्यकारक घटना घडतील, सुवार्ता ऐकायला मिळेल, नव्या मित्रमंडळींची ओळख होईल, संयमाने वागावे, कलागुणांना वाव मिळेल.

राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्चिक – व्यावहारिक सावधानता बाळगा, महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका, आत्मविश्वास महत्त्वाचा आहे.

राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु – प्रसन्नता लाभेल, प्रयत्नांना यश मिळेल, कौतुकास्पद कार्य होईल, प्रसन्नता लाभेल, अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होईल, स्वादिष्ट भोजनाचा लाभ घ्याल.

राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – अनावश्यक खर्च टाळावेत, वैवाहिक सौख्यात अडचणी वादविवादापासुन दूर राहावे, व्यवहारचातुर्य आवश्यक आहे, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.

राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – सुवार्ता ऐकायला मिळेल, आप्तेष्ट व मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील, दिवस आतिथ्यामध्ये जाईल, आर्थिक प्रगती होईल, आवडत्या व्यक्तींंचा सहवास लाभेल.

राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन – स्वप्नपूर्तीचा दिवस, आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस, प्रवासाचे योग संभवतात, कौतुकास्पद कार्य कराल.

Back to top button