राशिभविष्य (दि. ५ डिसेंबर २०२१) | पुढारी

राशिभविष्य (दि. ५ डिसेंबर २०२१)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष ः आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. आत्मविश्वास कमी होईल. अशक्तपणा जाणवेल. अनावश्यक खर्च होईल.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ : नियोजित कामांमध्ये अडचणी येतील. गैरसमजातून वादविवाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती बेताची राहील.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन ः गृहसौख्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल. चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग संभवतात.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क ः आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. अचानक धनलाभाचे योग संभवतात. प्रामाणिक मित्रमंडळींची मदत होईल.

सिंह

 

 

 

 

सिंह : मनःस्ताप देणार्‍या घटना घडतील. निर्णय घेण्याची घाई नको. पश्चाताप करण्याची वेळ येईल. ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी येतील.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या : अनावश्यक भीती निर्माण होईल. पोटाचे आजार उद्भवतील. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. ताणतणाव निर्माण होतील. व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तुळ ः यशाच्या दिशेने वाटचाल कराल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. चांगल्या प्रकारच्या वस्त्रांची खरेदी कराल.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्चिक : चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यावहारिक सावधानता बाळगा.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु ः भाग्यकारक घटनांचा दिवस. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. सुग्रास भोजनाचा आनंद घ्याल, वस्त्र-अलंकाराचा लाभ होईल.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर ः आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. दुसर्‍यावर अवलंबून राहिल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. आळसामुळे दिवस वाया जाईल. समज-गैरसमजातून वादविवाद होतील.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ : जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. मानसिकद़ृष्ट्या अनुकूल दिवस. आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन : अनेक दिवसांच्या स्वप्नांची पूर्तता होईल. इष्ट ते साध्य होईल. अधिकारामध्ये वाढ होईल. कामाचे कौतुक होईल.

Back to top button