राशिभविष्य (दि. ४ डिसेंबर २०२१) - पुढारी

राशिभविष्य (दि. ४ डिसेंबर २०२१)

राशिभविष्य

राशिभविष्य

मेष

 

 

 

 

मेष – धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घ्याल. जुने आजार उद्भवतील. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. नियमांचे उल्लंघन अजिबात नको. संयम आवश्यक आहे.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ – उष्णतेचे विकार होण्याची संभावना आहे. जुन्या प्रॉपर्टीसंदर्भात माहिती मिळेल. वाद-विवादापासून दूर राहा. लोक काय म्हणतील, याचा विचार न करता निर्णय घ्यावा. आत्मचिंतनाची गरज आहे.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

मिथुन – अथक प्रयत्नांना यश मिळेल. प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल. सरकारसंबंधित प्रलंबित कामे पूर्ण होतील. भागीदारीतील व्यावसायिकांना लाभदायक दिवस ठरेल.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

कर्क – आज उत्साहवर्धक वातावरण राहील. लोकसहकार्यातून कार्यसिद्धी होईल. यशाकडे वाटचाल कराल. नोकरी करणार्‍यांना आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.

सिंह

 

 

 

 

सिंह – नवी दिशा व धोरणांचा स्वीकार करावा लागेल. आळसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. दुसर्‍यावर विसंबून राहू नका.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या – द्विधा मनःस्थिती होईल. कौटुंबिक वातावरण बिघडेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

तूळ – भावंडांकडून सहकार्य लाभेल. आर्थिक प्रगती होईल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. कलागुणांना वाव मिळेल.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्चिक – अवांतर बोलण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल. दिलेला शब्द पाळावा लागेल. कौटुंबिक वादविवादापासून लांब राहा. आत्मपरीक्षणाची गरज आहे.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु – महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे कामांमध्ये यश मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची संधी उपलब्ध होईल. आवडत्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रसन्नता प्राप्त होईल.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. आत्मविश्वास द़ृढ ठेवणे आवश्यक आहे. वस्तू हरवण्याची शक्यता आहे. देणेकरी त्रास देतील. संयमित राहणे महत्त्वाचे आहे.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – अनावश्यक खर्चावर नियंत्रण येईल. व्यावसायिक प्रगती होईल. विवाहविषयक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. प्रवासाचे योग संभवतात.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन – ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल. सामाजिक कार्यामध्येे सहभाग घ्याल. भावनिक प्रसंग निर्माण होतील. उत्तम आरोग्याचा दिवस.

Back to top button