राशिभविष्य : (दि. ३ डिसेंबर २०२१) | पुढारी

राशिभविष्य : (दि. ३ डिसेंबर २०२१)

राशिभविष्य 

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष- उष्णतेचे विकार होण्याची संभावना. प्रामाणिकपणा व नीतीमत्ता महत्वाची आहे. नकारात्मक विचारांपासून लांब राहा. समयसूचकता वापरा. मनःस्ताप होऊ शकतो.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ-अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे पूर्ण होतील. संवादाने प्रश्‍न मार्गी लागतील. व्यापारासाठी प्रवासाचे योग संभवतात. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

मिथुन- जवळचे सहकार्य करतील. नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. पदोन्‍नतीचे योग संभवतात. शत्रू पीडा कमी होईल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

कर्क-कामांची गती मंदावेल. ठरवलेल्या कामांत अडचणी येतील. मनःस्वास्थ्य बिघडू देऊ नका. गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता आहे. मनाविरुद्ध घटना घडतील.

सिंह

 

 

 

 

सिंह-मनाविरुद्ध घडलेल्या घटनांमुळे मनोबल कमी होईल. कौटुंबिक वातावरण बिघडू देऊ नका. जमीन, वास्तुसंबंधित कामांत अडचणी येतील. वाहने जपून चालवावीत.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या-प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या जोरावर यश खेचून आणाल. साहस कामाला येईल. आर्थिकद‍ृष्ट्या अनुकूल दिवस. आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

तूळ-दंतरोग व सायनसचा त्रास होण्याची शक्यता. आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस. अनावश्यक खर्च होतील. वस्तू हरवण्याची शक्यता आहे. वादविवादापासून दूर राहा.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्‍चिक- कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल. मेजवानीचा लाभ होईल. अलंकार व वस्त्रांची खरेदी कराल. जुन्या मित्रमंडळींची भेट झाल्यामुळे आनंददायी दिवस असेल.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु- वस्तुस्थितीचा अभ्यास करूनच कोणताही निर्णय घेणे योग्य ठरेल. आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस असेल. शारीरिक श्रम होतील. कर्ज होण्याची शक्यता आहे.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर- कामाचा ध्यास व सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळेल. मनासारख्या घटनांमुळे मनोबल वाढेल. आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ- सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल. मान-सन्मान घडेल. सामंजस्याने प्रश्‍न सुटतील. कौटुंबिक ऐक्य प्रसन्‍नता देईल. गृहसौख्य उत्तम राहील.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन- आरोग्याच्या तक्रारी संभवतात. श्‍वसनासंबंधित विकार होण्याची शक्यता आहे. सरकारी कामे रखडतील. मनाविरुद्ध घटना घडतील.

Back to top button