आजचे राशिभविष्य (दि. १ डिसेंबर २०२१) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. १ डिसेंबर २०२१)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष – कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. भागीदारीतील व्यावसायिकांना लाभदायक दिवस. प्रवासाचे योग संभवतात. जोडीदाराची साथ लाभेल.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ – शत्रूंवर मात कराल. आर्थिक प्रगती होईल. पदोन्‍नतीचे योग. जबाबदारी वाढेल. सज्जनांचा सहवास लाभेल. नोकरदारांसाठी आनंदी वार्ता.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन – मनाविरुद्ध घटना घडतील. ठरवलेल्या कामांत अडचणी येतील. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. प्रेम प्रकरणात अपयश संभवते.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क – कौटुंबिक ताणतणाव निर्माण होईल. विषय समजून प्रतिक्रिया द्या. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. कामाचे नियोजन करा.

सिंह

 

 

 

 

सिंह – पराक्रमी दिवस. कलाकार व लेखकांना लाभदायक दिवस. मित्रमंडळींच्या सहकार्याने कामांना गती मिळेल. इच्छापूर्ती होईल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या – आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस. आत्मविश्‍वास महत्त्वाचा. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ – आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. अतिथ्यामध्ये दिवस जाईल. खरेदीचे योग संभवतात. गुंतवणुकीस योग्य दिवस. एकंदर लाभदायक दिवस.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्‍चिक – कर्ज प्रकरणांमध्ये अडचणी. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. संयम आवश्यक. स्वावलंबन आवश्यक आहे. गुंतवणूक करताना सावध राहा.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु – बुद्धिचातुर्याने कार्य कराल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. प्रवास घडतील. मनापासून केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राखाल.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक प्रगती होईल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. लोकानुकूलता प्राप्त होईल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – अध्यात्मिक दिवस. आत्मचिंतनाची गरज. द्विधा मनःस्थिती होईल. आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस. श्रद्धा व संयम महत्त्वाचा आहे.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन – आर्थिक फसवणुकीची शक्यता. वादविवादापासून दूर राहा. उष्णतेचे विकार होण्याची शक्यता. जुने वादविवाद उफाळून येतील. संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे.

Back to top button