राशिभविष्य (दि.३० नोव्हेंबर ) | पुढारी

राशिभविष्य (दि.३० नोव्हेंबर )

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष – वादविवादात यश मिळेल, कामे मार्गी लागतील, आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस, इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील, आर्थिक प्रगती होईल.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ – आरोग्याच्या तक्रारी संभवतात, आरामाची गरज आहे, गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस, जुन्या गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता, संयमाने वागावे लागेल.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन – बुद्धीचातुर्याची आवश्यकता आहे, पेचप्रसंग निर्माण होतील, मनाविरुद्ध घटना घडतील, कौटुंबिक ताणतणाव निर्माण होईल, मनःस्ताप होण्याची शक्यता.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क – यशाकडे वाटचाल कराल, वाणीमुळे लोकानुकूलता प्राप्त होईल, मनासारख्या घटना घडतील, आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल, कला व खेळात यश मिळवाल.

सिंह

 

 

 

 

सिंह – मनःस्ताप होईल. कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल, अनावश्यक खर्च होईल, प्रतिक्रिया देताना सावधानता आवश्यक, आपल्या वस्तू सांभाळून ठेवा.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या – सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळेल, जुन्या मित्रमंडळींची भेट झाल्यामुळे प्रसन्नता प्राप्त होईल, आतिथ्यामध्ये दिवस जाईल, आप्तेष्टांबरोबर खरेदीचा आनंद घ्याल.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ – वाणीवर नियंत्रण आवश्यक, कोणालाही जामीन राहू नका, कशावरही डोळे झाकून सही करू नका, आर्थिक नुकसान व फसवणुकीची शक्यता.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वश्चिक – खर्‍या अर्थाने आनंददायी दिवस जाईल, व्रत-वैकल्यांचा दिवस मानसिक समाधान देईल, आपसातील मतभेद मिटतील, आर्थिक विकास होईल.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु – प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल, कौतुकास्पद कार्य होईल, सामाजिक व सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग घ्याल, ज्येष्ठांकडून योग्य मार्गदर्शन लाभेल.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – आळस व परावलंबी वृत्तीमुळे मनःस्ताप होण्याची शक्यता, धार्मिक कार्यक्रमात सहभाग घ्याल, वेळेचे नियोजन आवश्यक आहे, प्रवासाचे योग संभवतात.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – कामांचा वेग मंदावेल, जवळच्या लोकांबरोबर मतभेद होतील, आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस, श्वसनाचे विकार होण्याची संभावना.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

मीन – जोडीदाराची साथ लाभेल, कोर्ट-कचेरीच्या कामांना गती मिळेल, व्यावहारिक व व्यावसायिक प्रगती होईल.

Back to top button