राशिभविष्य ( दि. २८ नाव्हेंबर २०२१) | पुढारी

राशिभविष्य ( दि. २८ नाव्हेंबर २०२१)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष – चंचल स्वभावामुळे कामांमध्ये, निर्णय प्रक्रियेमध्ये अडचणी येतील. प्रेम प्रकरणांमध्ये अपयश संभवते. संयम व एकाग्रता आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस आहे.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ – घरगुती कामांमध्ये दिवस जाईल. वाहनांची दुरुस्ती करावी लागेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक कलहामुळे मनःस्ताप होईल.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन – कलागुणांना वाव मिळेल. लोकांकडून सन्मान होतील. पत्रकार, लेखकांना प्रोत्साहन मिळेल. आर्थिक प्रगती होईल. विकासाच्या दिशेने वाटचाल कराल.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क – कौटुंबिक जबाबदारीची जाणीव होईल. आपापसात मतभेद होतील. सामंजस्याने विषय हाताळावेत. प्रतिक्रिया देताना दक्षता घेणे आवश्यक आहे.

सिंह

 

 

 

 

सिंह – प्रभावी दिवस राहील. स्वप्नपूर्ती होईल. यशाकडे वाटचाल कराल. प्रसन्‍नता लाभेल. मनासारख्या घटना घडतील. आत्मविश्‍वास वाढेल. यशाकडे वाटचाल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

कन्या – व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. आर्थिक ताणतणाव निर्माण होतील. कर्जदार तगादा लावतील.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तुळ – समतोल साधण्याचा प्रयत्न कराल. धैर्याचे कौतुक होईल. मोठ्या प्रवासाचे योग संभवतात किंवा दूरच्या लोकांबरोबर संवाद. मनासारख्या घटनांचा आनंद घ्याल.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्‍चिक – कृतज्ञतेची भावना निर्माण होईल. सामाजिक बांधिलकी म्हणून लोकसेवा कराल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु – व्रतवैकल्ये करण्याची इच्छा होईल. संभ्रमावस्था राहील. नियमांचे पालन आवश्यक आहे. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. पोटासंबंधित विकार बळावतील.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – प्रतिष्ठा पणाला लागेल. अस्वस्थता राहील. गुप्तशत्रूंकडून त्रास होतील. संयम ठेवणे गरजेचे आहे. व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – आलेल्या संधीचे सोने कराल. आर्थिक विकास संभवतो. कौटुंबिक समस्या सुटतील. यशकारक दिवस. आवडत्या व्यक्‍तींच्या सहवासात दिवस जाईल.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन- कर्ज कमी होतील. उधारी वसूल होईल. कामांना गती प्राप्त होईल. कौतुकास्पद काम कराल. जबाबदारी वाढेल.

Back to top button