राशिभविष्य (दि. १६ नोव्हेंबर २०२१) | पुढारी

राशिभविष्य (दि. १६ नोव्हेंबर २०२१)

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष-अनावश्यक खर्च होईल, परावलंबी स्वभावामुळे कामांत अडचणी येतील, आळस सोडल्यास परिस्थिती सुधारेल, गैरसमज होतील, स्पर्धा, ईर्ष्या मनःस्ताप देतील.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ-मनासारख्या घटना घडल्यामुळे दिवस आनंददायी असेल, भरभराटीचा व लाभदायक दिवस ठरेल, वैवाहिक सौख्य उत्तम राहील, नव्या मित्रमंडळींची ओळख होईल.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन-संकल्प पूर्णत्वाकडे जातील, मेहनत व चिकाटीला यश येईल, जबाबदारी वाढेल, अधिकारात वाढ होईल, गृहसौख्य उत्तम राहील, आनंददायी घटना घडतील.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क-जुने रोग उद्भवतील, सरकारी कामांत अडचणी येतील, प्रतिकारशक्ती कमी होईल, अचानक खर्च उभे राहतील, मानहानीचे प्रसंग निर्माण होतील.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

 

सिंह-पूर्वनियोजित कामांत अडचणी येतील, आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस, आत्मविश्वास कमी करणार्‍या घटना घडतील, दमा, मनःस्वास्थ्य बिघडू देऊ नका.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या-प्रेम-प्रणयाचा अनुभव येईल, चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल, प्रवासाचे योग, प्रतिष्ठा लाभेल, कौटुंबिकदृष्ट्या सौख्यकारक दिवस जाईल.
राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ-आरोग्य उत्तम राहील, आर्थिक गुंतवणूक लाभदायक ठरेल, शत्रूपीडा कमी होईल, सज्जन मित्रमंडळींची ओळख होईल, सौख्यकारक दिवस जाईल.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्चिक-दुःखद घटनांचा अनुभव येईल, मनाविरुद्ध घटना घडतील, कामांत अडचणी येतील, संभ्रमावस्था राहील, अचानक खर्च उभे राहतील, प्रतिष्ठा पणाला लागेल.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु-अनावश्यक भीती आत्मविश्वास कमी करेल, पोटासंबंधित व्याधी निर्माण होतील, कौटुंबिक अस्वास्थ्य राहील, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, वादविवादापासून दूर राहा.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर-चुरशीच्या कामांत जय प्राप्त कराल, पूर्वी केलेल्या गुंतवणुकीत लाभ होतील, उत्तम वस्त्रांची खरेदी कराल, मैत्रीला जागाल, जिवलगांचा सहवास लाभेल.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ-आर्थिक अडचणी निर्माण होतील, कर्जदार तगादा लावतील, मानहानीचे प्रसंग मनःस्ताप देतील, नुकसानकारक दिवस जाईल, सतर्क राहावे.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन-भाग्यकारक घटनांमुळे प्रसन्नता प्राप्त होईल, सुग्रास भोजनाचा लाभ घ्याल, उंची वस्त्र व अलंकारांचा लाभ होईल, सुवार्ता ऐकायला मिळेल.

Back to top button