राशिभविष्य (दि. १३ नोव्हेंबर २०२१) | पुढारी

राशिभविष्य (दि. १३ नोव्हेंबर २०२१)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष-प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. व्यावसायिक उत्कर्ष होईल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील. प्रेम प्रकरणात यश मिळेल. प्रवासाचे योग. परस्परांत सामंजस्य निर्माण होईल.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ-प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. कौतुकास्पद कार्य कराल. व्यावसायिक उन्‍नती होईल. कामाचे कौतुक होईल.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन-संभ्रमित अवस्था होईल. आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस. नियमांचे पालन आवश्यक आहे. धार्मिक कामांमध्ये सहभाग घ्याल. संयम आवश्यक आहे.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क-अस्वस्थता राहील. मनाविरुद्ध घटना घडतील. मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. जुने आजार उद्भवतील. आर्थिक नियोजन आवश्यक आहे.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

 

सिंह-जीवलगांचा सहवास लाभेल, व्यवसायानिमित्ताने प्रवासाचे संभवतात. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या-नोकरदारांसाठी लाभदायक दिवस. आर्थिक प्रगती होईल. पदोन्‍नतीचे योग. संवादाने प्रश्‍न सुटतील. मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ-प्रेम प्रकरणात अपयश संभवते. निर्णय घेताना सावधानता बाळगा. संयम आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अध्ययन करणे गरजेचे आहे.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्‍चिक-क्रोधावर नियंत्रण गरजेचेे. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. शब्द देऊ नका. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. वास्तूविषयक कामे लांबणीवर जातील.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु-छोटे प्रवास घडतील. कलाकार व लेखकांना आर्थिक लाभ होतील. जवळच्या लोकांची मदत होईल. नव्या दिशा व धोरण यामुळे आर्थिक प्रगती होईल.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर-आहारावर नियंत्रण गरजेचे. जबाबदारीची जाणीव होईल. आत्मचिंतनाची गरज. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे. मनःस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ-प्रसन्‍नता लाभेल. आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल. मनासारख्या घटना घडतील. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. अतिथ्यामध्ये दिवस जाईल.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन-अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. कोणालाही शब्द देऊ नका. कर्जाच्या प्रकरणांमध्ये अडचणी येतील.

Back to top button