राशिभविष्य (दि. ११ नोव्हेंबर) | पुढारी

राशिभविष्य (दि. ११ नोव्हेंबर)

राशिभविष्य

राशिभविष्य

 

मेष

 

मेष – आरोग्य उत्तम असेल. कुटुंबाला वेळ द्याल, सामाजिक कार्यात सहभागी व्हाल, व्यावहारिकदृष्ट्या लाभदायक दिवस, व्यावसायिक प्रगती होईल.

राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ – नियमांचे पालन आवश्यक आहे, सरकारी कामांना प्राधान्य द्या, निर्णय घेताना घाई नको. आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन – संभ्रमित अवस्था होईल, आरोग्याच्या तक्रारी संभवतात, वरिष्ठांशी मतभेद होतील, संयमाने वागावे. नियोजित कामात अडचणी येतील.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क – सामंजस्याने प्रश्न सोडवाल, आपापसांत सुसंवाद साधाल. मनासारख्या घटना घडतील, आत्मविश्वास वाढेल, यशाकडे वाटचाल.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

 

सिंह – शत्रूंवर मात कराल, हितचिंतकांकडून सहकार्य लाभेल, नोकरदारांसाठी जबाबदारी वाढेल, भागीदारीमधील व्यवसायात नफा होईल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

राशिभविष्य

कन्या – प्रेम प्रकरणात अपयश संभवते. वादविवादापासून दूर राहावे, आरोग्याच्या तक्रारी संभवतात, गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस.
राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ – घर, जमिनींच्या कामांमध्ये अडचणी येतील, नावलौकिक सांभाळावे लागेल, वाहने सावकाश चालवावीत, आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक दिवस.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्चिक – आत्मविश्वास निर्माण होईल. व्यावहारिक निर्णय योग्य ठरतील, आर्थिक परिस्थिती सुधारेल, कौटुंबिक कलहामुळे मनःस्ताप होईल.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु – वादग्रस्त विधानामुळे त्रास होईल, शब्द मागे घ्यावा लागेल, अनावश्यक खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे, आर्थिक लाभ संभवतात.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – आज आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल, मनासारख्या घटना घडतील, कृतज्ञता व्यक्त कराल, व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – वात-पित्ताचे त्रास होतील, मानसिक व आर्थिक ताणतणाव निर्माण होतील, आत्मचिंतनाची गरज, उत्तरार्धात सुवार्ता ऐकायला मिळेल.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन – मित्रमंडळींच्या सहवासाने आनंददायी दिवस जाईल. वैवाहिक समस्यांचे निराकरण होईल, आर्थिक प्रगती होईल, विवाहविषयक आनंददायी वार्ता कानावर येईल.

Back to top button