राशिभविष्य (दि. १० नोव्हेंबर २०२१) | पुढारी

राशिभविष्य (दि. १० नोव्हेंबर २०२१)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष – ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल. सामाजिक समतोल राखाल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. खर्‍या अर्थाने इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील.
राशिभविष्य
वृषभ

वृषभ – ठरवलेल्या कामांत अडचणी येतील. मनःस्ताप होईल. योग साधनेची गरज. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. कृतकर्माचा पश्‍चाताप होईल.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन – बेफाम वागू नका. संयम आवश्यक आहे. आरोग्यद‍ृष्ट्या प्रतिकूल दिवस. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.
राशिभविष्य
कर्क

कर्क – कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम असेल. योग्य पद्धतीने संवाद साधाल. प्रवासाचे योग. जुन्या मित्रमंडळींच्या भेटीचा योग. स्मृतिरंजनात दिवस जाईल.
राशिभविष्य
सिंह

सिंह – विश्‍वासू वाटणारे आपल्याशी चुकीचे वागतील; पण आपण चांगुलपणाने मात कराल. आर्थिक प्रश्‍न सुटतील. प्रलंबित कामांना गती मिळेल.
राशिभविष्य
कन्या

कन्या – संवाद आवश्यक आहे. समोरच्याचे म्हणणे ऐकून घेणे महत्त्वाचे. प्रेम प्रकरणात अडचणी येतील. सामंजस्याने प्रश्‍न सोडवावे लागतील. व्यावहारिक फसवणुकीची शक्यता आहे.
राशिभविष्य
तुळ

तुळ – वास्तूविषयीच्या कामांत अडचणी येतील. संवादाने विषय सोडवणे महत्त्वाचे. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. कौटुंबिक कलह टाळावा.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्‍चिक – लेखक, कलाकारांना वाव मिळेल. साहसी कामे कराल. आर्थिक प्रगती होईल. भावंडांकडून सहकार्य लाभेल. व्यावसायिक उत्कर्ष होईल.
राशिभविष्य
धनु

धनु – दंतरोग उद्भवतील. आहारावर नियंत्रण ठेवा. सामंजस्याने वागा. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. कौटुंबिक समस्याना तोंड द्यावे लागेल.
राशिभविष्य
मकर

मकर – मनासारख्या आनंददायी घटना. आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. भावनिक प्रसंग निर्माण होतील.
राशिभविष्य
कुंभ

कुंभ – कोर्ट कचेरीच्या कामांत अडचणी येतील. व्यवहारात सावधानता बाळगा. कर्जदार तगादा लावतील. आर्थिक परिस्थिती बेताची राहील.
राशिभविष्य
मीन

मीन- आनंददायी व लाभदायक दिवस. व्यवसायासाठी छोटे प्रवास घडतील. आवडत्या व्यक्‍तींच्या सहवासात दिवस जाईल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.
राशिभविष्य

Back to top button