राशिभविष्य (दि. १५ ऑक्टोबर २०२१) - पुढारी

राशिभविष्य (दि. १५ ऑक्टोबर २०२१)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष-आरोग्य उत्तम असेल. कुटुंबाला वेळ द्याल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. व्यावहारिकद़ृष्ट्या लाभदायक दिवस. व्यावसायिक प्रगती होईल.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ-नियम पालन आवश्यक आहे. सरकारी कामांना प्राधान्य द्या. निर्णय घेताना घाई नको. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. आत्मविश्वास द़ृढ ठेवा.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन-संभ्रमित अवस्था होईल. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. वरिष्ठांशी मतभेद होतील. संयमाने वागा. नियोजित कामांत अडचणी येतील.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क-सामंजस्याने प्रश्न सोडवा. व्यावसायिकांना लाभदायक दिवस. मनासारख्या घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल कराल.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

 

सिंह-शत्रूंवर मात कराल. हितचिंतकांकडून सहकार्य लाभेल. नोकरदारांची जबाबदारी वाढेल. भागीदारीतील व्यवसायात नफा होईल. आनंददायी दिवस.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या-प्रेम प्रकरणांत अपयश संभवते. वाद-विवादापासून दूर राहा. गुंतवणुकीस अयोग्य दिवस. मनःस्ताप होण्याची शक्यता.

राशिभविष्य

राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्चिक- व्यावहारिक निर्णय योग्य ठरतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. कौटुंबिक कलहामुळे मनःस्ताप होईल.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु-वादग्रस्त विधानामुळे त्रास होईल. शब्द मागे घ्यावा लागेल. आर्थिक लाभ संभवतात. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

मकर-आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. मनासारख्या घटना घडतील. कृतज्ञता व्यक्त कराल. व्यावहारिक सावधानता गरजेची. मनपसंत खरेदी कराल.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ-वात, पित्ताचे त्रास होतील. मानसिक व आर्थिक ताणतणाव निर्माण होतील. उत्तरार्धात सुवार्ता ऐकायला मिळेल. मेजवानीचे योग.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन-मित्रमंडळींच्या सहवासाने आनंददायी दिवस जाईल. आर्थिक प्रगती होईल. विवाह विषयक आनंददायी वार्ता कानावर येईल.

Back to top button