राशिभविष्य ( १३ ऑक्टोंबर २०२१) - पुढारी

राशिभविष्य ( १३ ऑक्टोंबर २०२१)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष – अशक्‍तपणा जाणवेल. छातीशी संबंधित आजार होण्याची शक्यता. अनावश्यक खर्च होतील. नियमांचे पालन आवश्यक आहे.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ – पीडादायक दिवस. काळजी घेणे आवश्यक आहे. आत्मचिंतनाची गरज. आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस. मानहानीचे प्रसंग निर्माण होतील.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

मिथुन – मान-सन्मान होतील. सुखकारक घटना घडतील. सज्जनांचा सहवास लाभेल. स्वतःसाठी खर्च कराल. पर्यटनाचा दिवस.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क – कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. आर्थिक व्यवहारात लाभ होतील. मतभेद दूर होतील. रखडलेल्या कामांना गती मिळेल.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

सिंह – मनाची संभ्रम अवस्था होईल. निर्णय घेताना सावधानता बाळगा. कामांत अडचणी येतील. शेअर्स, सट्टा व लॉटरीत नुकसानीची शक्यता.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या – पोटासंबंधित विकार उद्भवतील. मनाविरुद्ध घटना घडतील. कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे राहील.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ – भाग्यकारक घटना घडतील. सुवार्ता ऐकायला मिळेल. नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. संयमाने वागा. कलागुणांना वाव मिळेल.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

वृश्‍चिक – महत्त्वाची कामे पुढे ढकला. आर्थिक नुकसानीची शक्यता. सावधानता आवश्यक आहे. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

धनु – प्रयत्नांना यश मिळेल. कौतुकास्पद कार्य होईल. प्रसन्‍नता लाभेल. अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होईल. स्वादिष्ट भोजनाचा लाभ घ्याल.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

मकर – वैवाहिक सौख्यात अडचणी वादविवादापासून दूर राहा. व्यवहार चातुर्य आवश्यक आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

कुंभ – आप्तेष्ट व मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. अतिथ्यात दिवस जाईल. एकंदर आर्थिक प्रगती होईल. आवडत्या व्यक्‍तींच्या सहवासात दिवस जाईल.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

मीन – आरोग्याच्या द‍ृष्टीने अनुकूल दिवस. आत्मविश्‍वास वाढेल. प्रवासाचे योग. कौतुकास्पद कार्य कराल. योग्य दिशेने वाटचाल कराल.

Back to top button