[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः तुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल, त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होतील. रागावर नियंत्रण ठेवा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः एखाद्याकडून सल्ला घेऊ शकता. अन्य लोक नवी स्वप्ने आणि आशा दाखवतील मात्र आपल्या प्रयत्नांवर बरेच अवलंबून असेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः कुटुंबातील सदस्य आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाहीत. लहरीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे त्यांनी काम करावे, अशी अपेक्षा धरू नका. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः आई-वडिलांच्या आरोग्यावर धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल. मनावर संयम ठेवा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः घरगुती कामाचा पसारा, ताण कमी करण्यासाठी पत्नीला मदत करा. त्यामुळे सुख तर वाढेलच; पण सहजीवनाची अनुभूतीदेखील जाणवेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः जोडीदाराला खुश ठेवण्यात यशस्वी व्हाल. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः जीवनाचा आनंद आपल्या लोकांसोबत चालण्यातच आहे, ही गोष्ट समजून घ्याल. कुटुंबात वैद्यकीय खर्च निर्माण होण्याची शक्यता. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः अचानक तब्येत बिघडू शकते, ज्यामुळे तुम्ही पूर्ण दिवस चिंतेत राहू शकता. मनावरील ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. तरुणाईचा सहभाग असणार्या उपक्रमांत स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः तुम्ही भूतकाळातील घटनांचा विचार करीत बसलात, तर तुमचे नैराश्य तुमच्या प्रकृतीवर परिणाम करील. त्यामुळे काळजी घ्या. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः येणार्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. घरगुती प्रश्नांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे. कामात आळस करू नका. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी आणि शांतता नांदेल. प्रेमाचा आनंद घेता येईल.[/box]
– ज्यो. मंगेश महाडिक