राशिभविष्य (दि. २८ सप्टेंबर २०२१) | पुढारी

राशिभविष्य (दि. २८ सप्टेंबर २०२१)

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष-कामे मार्गी लागतील, आर्थिक प्रगती होईल, कलागुणांना वाव मिळेल, जवळच्या लोकांची मदत मोलाची ठरेल. भावंडांबरोबरचे वाद मिटतील.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ-कौटुंबिक कलह टाळावा, वस्तू हरवण्याची शक्यता, सावधानता, वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे, विनाकारण वेळ वाया जाईल.

राशिभविष्य

मिथुन

 

मिथुन-अनपेक्षितपणे लाभ होतील, स्वभावामध्ये सकारात्मक बदल होतील, प्रसन्नता लाभेल. अलंकार, वस्त्र खरेदी कराल, गुंतवणुकीस योग्य दिवस.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क-संतुलन महत्त्वाचे आहे, सामंजस्याने प्रश्‍न सोडवा, नुकसानीची शक्यता. आरोग्यदृष्टीने प्रतिकूल दिवस.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

 

सिंह-अथक प्रयत्नांना यश मिळेल, प्रवासाचे योग, नव्या व्यावसायिक धोरणांमुळे उत्कर्ष होईल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या-कौतुकास्पद कार्य कराल, कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील, आत्मविश्‍वास वाढेल, लोककार्यामध्ये सहभाग घ्याल.
राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

तूळ-नियोजन नसल्यामुळे कामांमध्ये अडचणी येतील, आत्मविश्‍वासाचा अभाव राहील, मानापमानाचे प्रसंग निर्माण होतील.

 

राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

वृश्‍चिक-प्रतिक्रिया देऊ नका, आरोग्याच्या तक्रारी संभवतात, उष्णतेचे विकार उद्भण्याची संभावना, संतुलित आहार महत्त्वाचा आहे.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु- प्रवासाचे योग, भागीदारीमध्ये लाभ होईल, कौटुंबिक सहलीचा योग, चर्चासत्रातून मोठे काम मिळेल, कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर-शत्रूंवर मात कराल, अनपेक्षित यश मिळण्याचा योग, सहकार्याने कामे मार्गी लागतील, अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे पूर्ण होतील, उत्साहवर्धक वातावरण राहील.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ-संततीबाबत चिंता निर्माण होईल, विद्यार्थीमित्रांना एकाग्रता आवश्यक आहे, लॉटरी व सट्टा यामध्ये नुकसान होण्याची शक्यता.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

मीन-वास्तुविषयक कामे लांबणीवर जातील, वादविवाद टाळा, आत्मचिंतनाची गरज आहे. प्रवासात मनःस्ताप होण्याची शक्यता.

Back to top button