आजचे राशिभविष्य (दिनांक १२ जानेवारी २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दिनांक १२ जानेवारी २०२२)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष
मेष ः अनावश्यक तणाव आणि चिंतेमुळे आनंद मावळेल. यावर मात करा; अन्यथा समस्या अधिक गंभीर बनेल. आर्थिक स्थितीत बदल होतील.
वृषभ
वृषभ
वृषभ ः आशावादी राहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे स्वप्ने साकार होतील.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन ः आरोग्य चांगले राहील. व्यापारात चांगला नफा मिळण्याची शक्यता. तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उंची देऊ शकता.
राशिभविष्य
कर्क
कर्क ः वादविवाद किंवा राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. गरजवंतांना मदत करण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल.
सिंह
सिंह
सिंह ः कार्यालयात तसेच घरी असलेल्या तणावांमुळे चिडचिडे बनाल. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील.
राशिभविष्य
कन्या
कन्या ः आनंदी दिवसासाठी ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल.
तुळ
तुळ
तूळ ः मौज, मस्ती, मजा आणि करमणुकीचा दिवस. पैशासंबंधी जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धन लाभ होऊ शकतो.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक ः तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल; परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा. कारण, खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते.
राशिभविष्य
धनु
धनु ः पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल.
राशिभविष्य
मकर
मकर ः दिवस उत्तेजनापूर्ण असेल. तुमच्या कामाची आज स्तुती होईल. जीवनाच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही घरच्यांसोबत बसून बोलू शकता.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ ः निष्काळजीपणा आर्थिक नुकसान देऊ शकतो. जुन्या ओळखी आणि संबंधांना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. प्रेमाचा आनंद घेता येईल.
मीन
मीन
मीन ः विवादात्मक विषय काढणे टाळा. व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील.

– ज्यो. मंगेश महाडिक

Back to top button