आजचे राशिभविष्य (दिनांक ५ डिसेंबर २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दिनांक ५ डिसेंबर २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष ः तुमच्या पुढे जाण्यासाठी कुणीतरी तुमचा मूड बिघडविण्याचा प्रयत्न करेल; परंतु तुम्हाला त्रास देण्याचा हा प्रयत्न तुम्ही यशस्वी होऊ देऊ नका.
वृषभ
वृषभ
वृषभ ः आजचा दिवस जगून घेण्याच्या आणि करमणुकीवर अतिखर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा. तुमच्या मुलांसमवेत वेळ घालवा.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन ः भाऊ-बहिणींच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल. भाऊ-बहिणींचा सल्ला घ्या. तुमची समस्या गंभीर आहे..
राशिभविष्य
कर्क
कर्क ः व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. आत्मविश्वास वाढेल.
सिंह
सिंह
सिंह ः तुमच्या प्रतिष्ठेमध्ये आणखी मानाचा तुरा खोवला गेल्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे नीतिधैर्य उंचावेल. घरात आनंदाचे वातावरण राहील.
राशिभविष्य
कन्या
कन्या ः वेळेसोबत चालणे तुमच्यासाठी उत्तम असेल; परंतु सोबतच तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे .
राशिभविष्य
तुळ
तूळ ः आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवू द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक ः सुयोग्य कर्मचार्‍यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. पूर्वसूचनेविना आज कुणी नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो.
राशिभविष्य
धनु
धनु ः कामाच्या ठिकाणी आज तुमचा दिवस आहे. गरजेच्या कामाला वेळ न देणे आणि व्यर्थ कामात वेळ घालवणे आज तुमच्यासाठी घातक ठरू शकते.
राशिभविष्य
मकर
मकर ः आज तुम्ही आपल्या रिकाम्या वेळेचा चांगला वापर करू शकता. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होता, त्याचे आज चीज होणार आहे.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ ः ज्या नात्याला तुम्ही महत्त्व देता, त्यांना वेळ देणेही तुम्हाला शिकावे लागेल अथवा नाती तुटू शकतात. मनावर ताबा ठेवा.
राशिभविष्य
मीन
मीन ः आपल्या आवडीची कामे करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे तुमची योजना बारगळेल.

 

– ज्यो. मंगेश महाडिक

Back to top button