आजचे राशिभविष्य (दि.२९ नोव्हेंबर २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि.२९ नोव्हेंबर २०२२)

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य
मेष
मेष : तुमचे मन शांत होईल.ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल. चांगल्या संवादामुळे तुम्हाला हुरूप येईल. कामात यशस्वी व्हाल.
वृषभ
वृषभ
वृषभ : तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असलात तरी स्त्री सदस्य तुमच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. कामामध्ये उत्साह वाढेल.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन : खासगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तर्‍हेने मांडाल. दिवस उत्साहात जाईल.
कर्क
कर्क
कर्क : जीवनातील धावपळीत देखील तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळेल. आवडत्या कामात यशस्वी व्हाल.
सिंह
सिंह
सिंह : दिवस उत्साहात घालवाल. अल्पसे अडथळे येतील; परंतु दिवसभरात यश मिळवाल. फायदा मिळण्याची शक्यता.
राशिभविष्य
कन्या
कन्या : दयाळूपणा दाखवा, प्रेम करा. प्रेमात विलक्षण खमंगपणाचा अनुभव घ्याल. दिवस आनंदात जाईल.
तुळ
तुळ
तूळ : पैसे कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. तुमचे व्यक्तिमत्त्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक : वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता, त्याचे चांगले परिणाम दिसून येतील.वडीलधार्‍यांचा मान ठेवा
राशिभविष्य
धनु
धनु : तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी स्वत:ला गुंतवून घ्या. नेहमी प्रयत्नशील राहा.
मकर
मकर
मकर : चंद्राच्या स्थितीमुळे तुमचे पैसे व्यर्थ खर्च होऊ शकतात. त्याबाबत घरच्यांशी बोला. संयम बाळगा; नाहीतर नुकसान होण्याची शक्यता.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ : तुमच्या अपेक्षांवर मुले पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. दिवस आनंदात जाईल.
मीन
मीन
मीन : प्रेमजीवनात आज काही खास मिळणार आहे. कामामध्ये तुम्हाला मोठा फायदा होईल. उत्साह वाढेल.

Back to top button