आजचे राशिभविष्य (दि. १४ सप्टेंबर २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. १४ सप्टेंबर २०२२)

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष- धर्म आणि अध्यात्म यात रुची घ्याल. भागीदारीच्या व्यवसायात यश येईल. आज आपणासाठी काही चांगले बदल होतील. मेजवानीचा लाभ घ्याल.
राशिभविष्य
वृषभ

वृषभ- बौद्धिक ऊर्जेच्या द़ृष्टीने दिवस चांगला. नवीन कल्पना राबवाल. त्यामुळे आपणास चांगले लाभ होतील. आपणास जोडीदाराची साथ लाभेल.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन- नोकरदारांना अडचणी येतील. शांतपणे कृती करा. कायदेविषयक कामे लांबणीवर पडतील. संवादातून प्रश्न सोडविण्यावर भर द्या.
राशिभविष्य
कर्क

कर्क- साहित्यिकांना दिवस चांगला जाईल. रचनात्मक काम कराल. मुलांना त्यांच्या कार्यात यश येईल. कामामध्ये चांगली प्रगती होईल.
राशिभविष्य
सिंह

सिंह- नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखाल. आर्थिक फायदा होईल. पदोन्नतीची संधी. व्यापार-व्यवसायात प्रगती कराल. ज्येष्ठांचे सहकार्य मिळेल.
राशिभविष्य
कन्या

कन्या- प्रवास घडू शकतो. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात चांगली बातमी मिळेल. कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीसाठी नातेवाईकांचे सहकार्य मिळेल.
राशिभविष्य
तुळ

तुळ- घरी पाहुणे येतील. पाहुणचारासाठी घरामध्ये पक्वान्ने होऊ शकतात. आर्थिक लाभ होईल. खर्चही त्या प्रमाणात वाढतील. नोकरदारांना दिवस चांगला.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक- आत्मविश्वास उच्च राहील. आपल्यासमोर नवीन कामे येतील. विचारपूर्वक निर्णय घ्या. वस्त्र, अलंकार खरेदी कराल.
राशिभविष्य
धनु

धनु- खूप प्रयत्न करूनही अपेक्षित रिझल्ट येणार नाही. त्यामुळे मन नाराज होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासाने काम करा. सकारात्मक राहा.
राशिभविष्य
मकर

मकर- कार्यक्षेत्रामध्ये चांगली कामे मिळतील. त्याचे लाभ दीर्घकाळापर्यंत टिकतील. आपल्या कार्यामध्ये यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ होतील.
कुंभ -
कुंभ

कुंभ- चांगल्या वागण्या-बोलण्यामुळे मदत मिळेल. अतिकामाचा ताण असेल. नव्या मित्रांच्या भेटी होतील. तीर्थाटनाला जाल.
राशिभविष्य
मीन

मीन- दिवस चांगला जाईल. सर्व कामे सुरळीत होणार आहेत. सामाजिक कार्यामध्ये प्रतिष्ठा मिळेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल.

Back to top button