आजचे राशिभविष्य (दि. ३ सप्टेंबर २०२२)

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on
Updated on
मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः व्यापार-व्यवसायात परिश्रम घ्याल. व्यवसायवृद्धीसाठी चांगले नियोजन कराल. कामांमध्ये अडचणी आल्यास मित्र सहकार्य करतील.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः नवीन कल्पना सुचतील. त्या अमलात आणल्यामुळे कामामध्ये प्रगती झाल्याचे आढळून येईल. महत्त्वाची कामे सुरळीत पार पडतील. [/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः व्यापार व्यवसायात चांगली वाढ होईल. व्यवसायामध्ये अपेक्षित उत्पन्‍न मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. अनावश्यक खर्च टाळा. [/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः दिवस सुखसोयींचा आहे. कामांमध्ये अडचणी दूर होणार आहेत. पैशाचे प्रश्‍न सुटतील. त्यामुळे देणी दिली जातील. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव राहील. [/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः खर्च वाढतील. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका. काही निर्णयात तडजोड करावी लागेल. शांतपणे विचार करा. काही तत्त्वांना आळा घालावा लागेल. [/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः कामाची धावपळ चालू राहील. एकाच विचारात अडकू नका. कामाचे नियोजन करा. नोकरीमध्ये चांगले वातावरण असणार आहे. [/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः प्रलंबित कामांना गती मिळेल. मन प्रसन्‍न राहील. जिभेचे चोचले पुरवताना तब्येतीची काळजी घ्या. घरातल्या समस्यांमध्ये अडकू नका. [/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्‍चिक ः नोकरीमध्ये मनासारखे वातावरण राहील. सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. प्रवास होण्याची शक्यता. मनासारख्या घटना घडतील. [/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः दिवस मिश्र स्वरूपाचा असेल. नोकरी-व्यवसायात जास्त काम पडेल. कामाचा ताण येईल. आपली कामे प्रलंबित ठेवू नका. शक्यतो प्रवास टाळा. [/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः प्रेमप्रकरणात यश येईल. मुलांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधा. आपल्या योजना मनाप्रमाणे कार्यान्वित होणार आहेत. [/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः गृहसौख्यात वाढ होणार आहे. जीवनसाथीचा पाठिंबा मिळेल. संपत्तीची कामे मार्गी लागतील. आर्थिक बाजू चांगली राहील. चांगल्या संधी मिळतील. [/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः कामामध्ये प्रगती होणार आहे. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. त्यांच्या भेटीगाठी होतील. एखादी चांगली बातमी कळेल. प्रवासाची शक्यता आहे.[/box]

– ज्यो. मंगेश महाडिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news