आजचे राशिभविष्य (दि. २६ ऑगस्ट २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. २६ ऑगस्ट २०२२)

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष : मानसिकता चांगली राहील. घरातील व्यक्तीस आरोग्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. कोणाशीही वाद-विवाद टाळा.
राशिभविष्य
वृषभ

वृषभ : आत्मविश्वास कमी असल्यासारखे वाटेल. एका वेळेला अनेक विचार मनामध्ये येतील. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नये.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : व्यापार-व्यवसायात वाढ होण्याची शक्यता. कार्य करण्याची क्षमता चांगली राहील. हातून चांगले काम होईल, प्रशंसा होईल. सहकार्य मिळेल.
राशिभविष्य
कर्क

कर्क : महत्त्वाच्या कामासाठी धावपळ होईल. काम वाढेल. मानसिक समाधान होईल. मागे पडलेली कामे पूर्ण होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
राशिभविष्य
सिंह

सिंह : कामासाठी जास्त परिश्रम करावे लागतील. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा लाभेल. उत्साही आणि आनंदी असाल. तीर्थक्षेत्री प्रवास होईल.
राशिभविष्य
कन्या

कन्या : आत्मविश्वास कमी होईल. एक काम पूर्ण करून दुसरे काम हाती घ्या. मनाचा गोंधळ कमी होईल. जोडीदाराकडून आर्थिक लाभ होतील.
राशिभविष्य
तुळ

तूळ : व्यापार व्यवसायातील प्रयत्न यशस्वी होतील. व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. भागीदारीतील व्यवसाय वाढेल. जोडीदाराची मदत मिळेल.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : व्यावसायिकांसाठी दिवस साधारण. कामांत अडथळे येतील. अपेक्षित लाभ मिळणार नाही. प्रगतीसाठी प्रतीक्षा करावी लागेल. लक्ष्य पूर्ण करा.
राशिभविष्य
धनु

धनु : दिवस चांगला आहे. जे काम कराल त्यामध्ये यश येईल. कामाचे श्रेय मिळेल. शिक्षणक्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. संततीविषयी चिंता संपेल.
राशिभविष्य
मकर

मकर : समस्या किंवा आरोग्याचे मुद्दे समोर येतील. कामावर परिणाम होईल. मन स्थिर राहील. चांगले निर्णय होतील. घरातील लोकांचे सहकार्य लाभेल.
कुंभ -
कुंभ

कुंभ : तुम्ही कार्यालयीन कामामुळे व्यस्त राहाल. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळतील. परदेशातून संधी मिळतील. प्रवास यशस्वी होतील.
मीन
मीन

मीन : आर्थिक कोंडी सुटल्यामुळे समाधानी राहाल. सर्व देणी देऊन टाकाल. खर्च जरी जास्त झाला तरी पुरेसे उत्पन्न असणार आहे.

– ज्यो. मंगेश महाडिक

Back to top button