आजचे राशिभविष्य (दि. ३० ऑगस्ट २०२१) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. ३० ऑगस्ट २०२१)

 

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष- वस्तू हरवण्याची शक्यता आहे. सावधानता बाळगा. कर्ज काढावे लागेल. काटकसर महत्त्वाची, मनाविरुद्ध घटना घडतील. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ- उत्साह वाढवणार्‍या घटना घडतील. धार्मिकता वाढेल. मित्रमंडळींचा सहवास आनंददायी होईल. प्रलंबित कामांमध्ये प्रगती होईल.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन- आजचे काम उद्या करू, या वृत्तीमुळे आर्थिक व मानसिक ताण निर्माण होण्याची शक्यता. नियोजनाअभावी कामे रखडतील. आळस सोडायला हवा.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क- प्रेम प्रकरणामध्ये यशप्राप्ती. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आर्थिक प्रश्‍न सुटतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. आतिथ्यामधे दिवस जाईल.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

 

सिंह- मनासारख्या घटना घडतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. अधिकारामध्ये वाढ होईल. वाडवडिलांची पुण्याई उपयोगी पडेल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या- सरकारी कामांमध्ये अडचणी. छातीसंबंधित आजार उद्भवतील. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक. नियमांचे पालन आवश्यक आहे.
राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ- श्‍वसनासंबंधित विकार होण्याची संभावना. अस्वस्थता राहील. प्राणायाम व योग साधनेची गरज. वादविवादापासून दूर राहावे. मनाविरुद्ध घटना घडतील.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्‍चिक- प्रवासातील अनुभव सुखद आनंद देतील. मानसन्मान मिळवून देणारी घटना घडेल. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल. प्रवासाचे योग संभवतात.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु- सत्संगामधे दिवस जाईल. मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहील. आर्थिकद‍ृष्ट्या लाभदायक दिवस. शत्रुपीडा कमी होईल. पदोन्‍नतीचे योग संभवतात.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर- खरेदीचा मोह नुकसान करणारा. देणीदारांकडून त्रास होईल. सामंजस्याने प्रश्‍न सोडवावे लागतील. कौटुंबिक कलह टाळावा. संयमाने वागावे लागेल.
राशिभविष्य
कुभ

 

 

 

 

 

कुंभ- चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. संयम आवश्यक आहे. प्रवासामध्ये सावधानता बाळगा.
राशिभविष्य
मीन

 

 

 

मीन- कर्तव्यदक्ष स्वभावामुळे कौतुक होईल. आवडत्या व्यक्‍तींबरोबर संवाद होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता.

Back to top button