आजचे राशिभविष्य (दि. ४ ऑगस्ट २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. ४ ऑगस्ट २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष : दुपारपर्यंत आर्थिक व्यवहार करून घ्या. फायदे होतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रवास होण्याची शक्यता. नोकरीमध्ये अनुकूल दिवस.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ : कामाची घाईगर्दी करू नका. एका वेळेस एकच काम करा. कामामध्ये चूक होऊ देऊ नका. कामाच्या नवनवीन संधी समोर येणार आहेत.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन : मनोबल कमी होईल. उद्योग-व्यवसायासाठी गुंतवणूक करू नका. मानसिक त्रास होण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.
कर्क
कर्क
कर्क : नवीन कार्यक्षेत्रात अडचणी येतील. खर्च वाढू शकतो. आपल्या कार्यक्षेत्रात आपण खूप व्यस्त राहणार आहात. सातत्याने प्रयत्न करावे लागतील.
सिंह
सिंह
सिंह : तुमची स्वयंशिस्त आणि स्वयंनिरीक्षण आणि स्वतःवरचे नियंत्रण फायदेशीर ठरणार आहे. वरिष्ठांशी चांगले संबंध राहतील. प्रयत्न चांगले होणार आहेत.
राशिभविष्य
कन्या
कन्या : दिवस समाधानकारक आहे. जास्त काम करावे लागले तरी त्याचे फायदे त्याच प्रमाणात मिळतील. प्रयत्न यशस्वी झाल्यामुळे आपणास आनंद होईल.
तुळ
तुळ
तुळ : मित्र व सहकारी यांच्याशी चांगले संबंध राहणार आहेत. नोकरीत चांगली प्रगती होईल. प्रवास फायदेशीर ठरणार आहे. संवाद कौशल्याने आर्थिक फायदे होेतील.
वृश्‍चिक
वृश्‍चिक
वृश्‍चिक : कोणतेही काम विचारपूर्वक करा. आर्थिकदृष्ट्या दिवस ठीकठाक असेल. घरातील एखाद्या व्यक्‍तीचे आजारपण काळजी निर्माण करणार आहे.
राशिभविष्य
धनु
धनु : भागीदारीच्या चुकीमुळे आपले नुकसान होऊ देऊ नका. आर्थिक व्यवहार सुरळीत होणार आहेत. नोकरीत संधी सोडू नका. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
राशिभविष्य
मकर
मकर : शत्रू तुमच्या कार्यामध्ये अडथळे निर्माण करण्याची शक्यता आहे.वादविवादाचे प्रसंग उद्भवण्याची शक्यता. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक.
कुंभ -
कुंभ
कुंभ : कुटुंबातील व्यक्‍तींना वेळ द्याल. काही महत्त्वाच्या निर्णयासाठी आपले मत महत्त्वाचे ठरणार आहे. ज्येष्ठ व्यक्‍तींचा सल्ला कामास येईल.
राशिभविष्य
मीन
मीन : कष्टाचे फळ देणारा, प्रयत्नांना यश देणारा दिवस. प्रसिद्ध व्यक्‍तींचा सहवास लाभेल. याचा आपण आपल्या कार्यक्षेत्रात चांगला उपयोग करून घ्याल.

Back to top button