आजचे राशिभविष्य (दि. २७ ऑगस्ट २०२१) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. २७ ऑगस्ट २०२१)

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष-आशा-आकांक्षा पूर्ण होतील. आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. आत्मविश्‍वास वाढवणार्‍या घटना घडतील.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ-परावलंबी स्वभावामुळे कामांमध्ये अडचणी येतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणतेही आश्‍वासन, शब्द देऊ नका. आळस सोडून कामाला लागावे.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन-नवीन गोष्टी अंगीकाराल. नव्या दिशा व धोरणांमुळे कामांना गती मिळेल. विवाहविषयक सुवार्ता ऐकायला मिळेल. आर्थिक नियोजनामुळे बचत होईल. लाभदायक दिवस.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क-कौटुंबिक समस्या संवादाने सुटतील. मनासारख्या घटना घडतील. वरिष्ठांची मर्जी राखाल. योग्य व्यवस्थापनामुळे प्रलंबित कामे पूर्ण होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

 

सिंह-भावनाप्रधान होण्याचे प्रसंग निर्माण होतील. व्यवहारामध्ये सावधानता बाळगा. खोट्या अमीषांना बळी पडू नका. आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस. प्रशासकीय कामांमध्ये अडचणी येतील.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या-दुसर्‍यांचे म्हणणे ऐकून घ्या. निर्णय घेताना घाई नको. जुने आजार उद्भवतील. जवळच्या लोकांकडून अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. आत्मचिंतन करावे.
राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ- जोडीदाराबरोबर पर्यटनाचा आनंद घ्याल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. गैरसमज दूर होतील. संतुलन साधल्यामुळे प्रश्‍न मार्गी लागतील. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु-अतिसाहस मनःस्ताप ठरू शकते. गुंतवणूक करू नका. शेअर, सट्टा व लॉटरीमध्ये नुकसान होण्याची शक्यता. व्यावसायिक व व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे. संयम ठेवणे गरजेचे आहे.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर-जुन्या गोष्टी उगाळत बसल्याने मनःस्वास्थ्य बिघडेल. कौटुंबिक समस्या निर्माण होतील. अनावश्यक खर्च टाळा. मनाविरुद्ध घटना घडतील. संवाद आवश्यक आहे.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ-प्रामाणिकपणा व सचोटीने केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. लोकांची देणी द्याल. भावंडांकडून सहकार्य लाभेल. आर्थिक नियोजन कराल. उत्साह राहील.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन-क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगा. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस आहे. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील.

Back to top button