आजचे राशिभविष्य (दिनांक 19 जुलै 2022)

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on
Updated on
मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष-वादविवादापासून दूर राहावे, आत्मविश्‍वास महत्त्वाचा आहे, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. अनावश्यक गोष्टींवरील खर्च टाळावेत, संयमित राहावे.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ-विवाहविषयक सुवार्ता ऐकावयास मिळेल, प्रवासाचे योग, व्यावसायिक उत्कर्ष होईल, नव्या संधी चालून येतील, लाभदायक दिवस. [/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन- इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील, मान-सन्मान मिळवून देणार्‍या घटना घडतील, वरिष्ठांकडून कौतुक होईल, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.[/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] कर्क-नियोजित कामांत अडचणी येतील, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका, धार्मिक कार्यक्रम आयोजित कराल, जुने आजार उद्भवतील.[/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह-आरोप प्रत्यारोपांचा दिवस, मानहानीचे प्रसंग निर्माण होतील, आरोग्यविषयक तक्रारी संभवतात. नियमांचे पालन आवश्यक आहे. [/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या-वक्‍तशीरपणा व वेळेचे योग्य नियोजन यशाकडे घेऊन जाईल, भागीदारीतील व्यवसायात लाभ होतील. कामे मार्गी लागतील. [/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तुळ-भावनाप्रधान होण्याचे प्रसंग निर्माण होतील, दिलेला शब्द पाळाल, सात्त्विक व सज्जन मित्रांचा सहवास लाभेल, पदोन्नतीचे योग, शत्रूंवर विजय प्राप्त कराल.[/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्‍चिक-ठरवलेल्या कामांत अडचणी येतील, आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस, गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस, प्रेम-प्रकरणांत अपयश येईल.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु-आर्थिक परिस्थितीत अचानक बदल होईल, मनाविरुद्ध घटना घडतील, वाहनविषयक समस्या निर्माण होतील, कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मकर-वाचन, लेखनाचे छंद जोपासाल, अपूर्ण कामे मार्गी लागतील, कागदपत्रांची पूर्तता कराल, आवडत्या मित्रमंडळींबरोबर आनंदात दिवस जाईल.[/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ-मनःस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील, आहार-विहार याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, आर्थिक नुकसान होईल, खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. [/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन-सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, कामे पूर्णत्वास जातील, वचन पूर्ण कराल, व्यावहारिक व व्यावसायिक उत्कर्ष होईल, उत्साहवर्धक वातावरण राहील.[/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news