आजचे राशिभविष्य (दिनांक 18 जुलै 2022) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दिनांक 18 जुलै 2022)

राशिभविष्य
मेष
मेष-अचानक खर्च निर्माण होतील. दवाखान्यासाठी खर्च होईल. दुसर्‍यावर विसंबून राहू नका. कामाला लागा. आत्मविश्‍वास महत्त्वाचा आहे.

 

राशिभविष्य
वृषभ
वृषभ-रखडलेली कामे मार्गी लागतील. उसने दिलेले पैसे परत येतील. कामांना सुरुवात कराल. आवडत्या लोकांची साथ लाभेल.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन- संकल्प सिद्ध होतील. जबाबदारी वाढेल. लोकांचा विश्‍वास संपादन कराल. मानसन्मान मिळवून देणारी घटना घडेल.
राशिभविष्य
कर्क
कर्क-सरकारी कामांना महत्त्व द्या. नियमांचे पालन आवश्यक आहे. प्रतिष्ठा सांभाळावी लागेल. स्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील.

सिंह

सिंह-प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही अपयश येईल. आर्थिक ताणतणाव निर्माण होतील. मनस्ताप होण्याची शक्यता आहे.
राशिभविष्य
कन्या
कन्या-आपापसातील संवाद वाढेल. भागीदारीमध्ये लाभ होईल, व्यवसायानिमित्ताने प्रवास होण्याचे योग संभवतात.
राशिभविष्य
तुळ
तुळ-काटेकोरपणे आरोग्याच्या नियमांचे पालन केल्यामुळे आरोग्य सुधारेल. कार्यक्षमता वाढेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्‍चिक- आज आपला उत्साह कमी होईल. आत्मविश्‍वास महत्त्वाचा आहे. मनःस्वास्थ्य बिघडेल. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस.
राशिभविष्य
धनु
धनु-आज मनाविरुद्ध गोष्टी घडतील. मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळावे लागेल. कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे राहील.
राशिभविष्य
मकर
मकर-कलागुणांना वाव मिळेल.लेखक, कलाकारांना व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. भावनिक प्रसंग निर्माण होतील. आर्थिक प्रगती होईल.
कुंभ -
कुंभ
कुंभ-आधी केलेल्या गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका.
राशिभविष्य
मीन
मीन-आजपर्यंत केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळेल. इष्ट ते साध्य झाल्यामुळे प्रसन्‍नता प्राप्त होईल. सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हाल.

– पं. प्रसाद जोशी

Back to top button