आजचे आपले राशिभविष्य | पुढारी

आजचे आपले राशिभविष्य

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष
मेष- वाद-विवादामध्ये यश मिळेल. आप्त स्वकीयांच्या मदतीने कामे मार्गी लागतील. इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. आर्थिक प्रगती होईल.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ- आरोग्याच्या तक्रारी संभवतात. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस आहे. जुन्या गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यता. संयमाने वागावे लागेल.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन- बुद्धिचातुर्याची आवश्यकता आहे. पेचप्रसंग निर्माण होतील. मनाविरुद्ध घटना घडतील. ताणतणाव निर्माण होईल. मनःस्ताप होण्याची शक्यता.
राशिभविष्य
कर्क
कर्क- यशाकडे वाटचाल कराल. लोकानुकूलता मिळेल. मनासारख्या घटना घडतील. आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल. कला, खेळामध्ये यश मिळवाल.
राशिभविष्य
सिंह
सिंह- अनावश्यक बोलण्यामुळे मनःस्ताप होईल. कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल. खर्च होईल. आपल्या वस्तू सांभाळून ठेवा हरवण्याची शक्यता आहे.
राशिभविष्य
कन्या
कन्या- सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या मित्रमंडळीची भेट होईल. अतिथ्यामध्ये दिवस जाईल. आप्तेष्टांच्या बरोबर खरेदीचा आनंद घ्याल.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ
तूळ- वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. कोणालाही जामीन राहू नका. कशावरही डोळे झाकून सही करू नका. आर्थिक नुकसान व फसवणुकीची शक्यता आहे.

राशिभविष्य

वृश्‍चिक- खर्‍या अर्थाने आनंददायी दिवस जाईल. व्रत-वैकल्यांचा दिवस मानसिक समाधान देईल. आपसातील मतभेद मिटतील. आर्थिक विकास होईल.
राशिभविष्य
धनु
धनु- प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. कौतुकास्पद कार्य होईल. सामाजिक व सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. ज्येष्ठांकडून योग्य मार्गदर्शन लाभेल.
राशिभविष्य
मकर
मकर- धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घ्याल. वेळेचे नियोजन आवश्यक आहे.प्रवासाचे योग संभवतात. मनःस्ताप होण्याची शक्यता आहे.
कुंभ -
कुंभ
कुंभ- कामाचा वेग मंदावेल. ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी येतील. मतभेद होतील. आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस. श्‍वसनाचे विकार होण्याची संभावना.
राशिभविष्य
मीन
मीन- जोडीदाराची साथ लाभेल. कोर्ट-कचेरीच्या कामांना गती मिळेल. व्यावहारिक व व्यावसायिक प्रगती होईल. प्रेमभाव निर्माण होईल.

Back to top button