आजचे राशिभविष्य (दिनांक ३० जून) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दिनांक ३० जून)

राशिभविष्य
मेष
मेष- महत्त्वाची कामे पूर्वार्धात करा, कौटुंबिक अस्वास्थ्य राहील, संवादाने प्रश्‍न सोडवा, अनावश्यक भीतीमुळे नुकसान होण्याची शक्यता.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ- आप्तेष्टांच्या मदतीने कामे मार्गी लागतील, ठरवलेल्या कामांमध्ये यश मिळेल, नव्या संधी उपलब्ध होतील, आर्थिक उन्नती होईल.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन-दिवसाची सुरुवात शुभवार्तेने होईल, नियोजित कामांमध्ये अडचणी येतील, आर्थिक परिस्थिती बेताची राहील, व्यावहारिक सावधानता गरजेची.
राशिभविष्य
कर्क
कर्क- प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल, खंबीरपणे लोकांच्या पाठीशी उभे राहाल, मित्रमंडळींबरोबरचे संबंध दृढ होतील, एकंदर मनासारख्या घटना घडतील.
राशिभविष्य
सिंह
सिंह- अनावश्यक भीती बाळगल्याने मनःस्ताप होईल, अस्वस्थता निर्माण होईल, प्रेमभाव करुणा महत्त्वाची आहे, आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस.
राशिभविष्य
कन्या
कन्या- सातत्य व प्रयत्न यामुळे व्यावसायिक प्रगती होईल, योग्य मार्गाने वाटचाल कराल, मित्रमंडळींसाठी वेळ द्याल, वैवाहिक सौख्य उत्तम राहील.
राशिभविष्य
तुळ
तूळ- कार्यसिद्धी योग, जबाबदारी वाढेल, पदोन्नतीचे योग, अशक्य काम शक्य कराल, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील, इच्छापूर्तीचा दिवस.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्‍चिक-अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, छातीसंबंधित आजार उद्भवण्याची शक्यता, सरकार दप्तरी दंड भरावा लागू शकतो.
राशिभविष्य
धनु
धनु-एखाद्याला मदत करूनही तो कृतघ्नपणा करेल, भावनाप्रधान होण्याचे प्रसंग येतील, प्राणायाम योग साधनेची गरज आहे, मनःस्वास्थ्य बिघडवणारा दिवस.

 

राशिभविष्य
मकर
मकर- सगळ्या गोष्टी मनासारख्या घडतील, यशाकडे वाटचाल कराल, आपापसांमध्ये सामंजस्य निर्माण होईल, मान-सन्मान मिळवून देणारी घटना घडेल.
कुंभ -
कुंभ
कुंभ- खर्‍याअर्थाने दिवस सार्थकी लागेल, जुने येणे वसूल होईल, लाभदायक दिवस ठरेल, कामाची जबाबदारी वाढेल, सौख्यकारक दिवस. शत्रूंवर विजय प्राप्त कराल.
राशिभविष्य
मीन
मीन- गुंतवणुकीस अयोग्य दिवस, सट्टा लॉटरी शेअर्समध्ये नुकसान होण्याची शक्यता, आरोग्य उत्तम राहील, सज्जनांचा सहवास लाभेल. प्रतिष्ठा पणाला लागेल.

– पं. प्रसाद जोशी

Back to top button