आजचे राशिभविष्य ( दिनांक १४ जून) | पुढारी

आजचे राशिभविष्य ( दिनांक १४ जून)

राशिभविष्य
मेष
मेष-आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. व्यावहारिक सावधानता बाळगा, प्राणायाम, योगसाधना गरजेची आहे, मानहानीचे प्रसंग निर्माण होतील.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ-जोडीदाराची साथ लाभेल, नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील, प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील.

 

राशिभविष्य
मिथुन
मिथुन-नोकरदारांसाठी लाभदायक दिवस, वाद-विवादामधे जय प्राप्त कराल, आर्थिक प्रगती होईल. आप्त-स्वकियांच्या मदतीने कार्यसिद्धी होईल.

 

राशिभविष्य
कर्क
कर्क-क्रोधावर नियंत्रण आवश्यक, निर्णय विचारपूर्वक घ्या, एकाग्रचित्ताने कामे करा, आळस करू नका, गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस.

 

राशिभविष्य
सिंह
सिंह-आर्थिक नियोजन नसल्यामुळे ताणतणाव निर्माण होतील, कलह टाळा, संवाद महत्त्वाचा आहे, वाहनविषयक अडचणींचा सामना करावा लागेल.
राशिभविष्य
कन्या
कन्या- मित्रमंडळींचा सहवास लाभेल, धनप्राप्तीचे योग संभवतात, कलाकार व लेखकांना लाभदायी दिवस, आवडत्या मित्रमंडळींबरोबर दिवस घालवाल.

 

राशिभविष्य
तुळ
तूळ-वाणीवर नियंत्रण आवश्यक, ज्येष्ठांकडून योग्य मार्गदर्शन घेणे आवश्यक, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. परस्परांमधील संवाद महत्त्वाचा आहे.

 

राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक-नव्या मित्रमंडळींची ओळख होईल, आतिथ्यामध्ये दिवस जाईल, मनासारख्या खरेदीचे योग संभवतात, सुवार्ता ऐकायला मिळेल. प्रसन्नता राहील.

 

राशिभविष्य
धनु
धनु-ईर्ष्या, स्पर्धा यामुळे अस्वस्थता राहील, नम्रता, सहनशीलता आवश्यक, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा, अनाठायी गोष्टींना प्राधान्य देऊ नका.

 

राशिभविष्य
मकर
मकर-आनंददायी घटना घडतील, प्रसन्नता लाभेल, नव्या दिशा व धोरण यामुळे आर्थिक प्रगती होईल, उत्साह द्विगुणीत होईल, प्रयत्नांना यश मिळेल.

 

कुंभ - नकारात्मक द‍ृष्टिकोन त्रासदायक ठरेल. आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस. योग साधनेची गरज आहे. विचारल्याशिवाय सल्ला देऊ नका.
कुंभ
कुंभ-अनपेक्षित लाभ होतील, कौतुकास्पद कार्य कराल, वरिष्ठांची मर्जी राखाल, सामाजिक व सांस्कृतिक विषयामध्ये मोलाची कामगिरी कराल.

 

राशिभविष्य
मीन
मीन-अतिविचारांमुळे मनःस्वास्थ्य बिघडेल, कृतीवर भर द्या, आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस, नियमांचे उल्लंघन नको, सत्य स्वीकारून पुढे जावे.

Back to top button