आजचे राशिभविष्य (दि. 5 जून 2022) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. 5 जून 2022)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष
मेष – कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल. चुकीच्या निर्णयामुळे पश्‍चाताप करण्याची वेळ येईल. पोटासंबंधित तक्रारी संभवतात. अनावश्यक खर्च होईल.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ – मनासारख्या घटना घडतील. आजपर्यंत केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. आत्मविश्‍वास निर्माण होईल. नव्या संधी चालून येतील.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन – संशयित स्वभावामुळे अस्वस्थता राहील. प्रतिक्रिया देताना सावधानता आवश्यक आहे. वादविवादापासून दूर राहावे.
राशिभविष्य
कर्क
कर्क – प्रसन्‍नता लाभेल. सुवार्ता कानावर येईल. वस्त्र अलंकार खरेदी करण्याचे योग संभवतात. नव्या ओळखी लाभदायक ठरतील.
राशिभविष्य
सिंह
सिंह – अनावश्यक स्पर्धा त्रासदायक ठरेल. जवळच्या लोकांबरोबर संबंध बिघडण्यची शक्यता आहे. गैरसमजातून वादविवाद होण्याची शक्यता आहे.
राशिभविष्य
कन्या
कन्या – प्रवासाचे योग संभवतात. पती-पत्नींमधील वाद मिटतील. वैवाहिकद‍ृष्ट्या सौख्यकारक दिवस. व्यावहारिक संतुलन साधाल.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ
तूळ – उपजीविकेचा प्रश्‍न सुटेल. आरोग्याच्या द‍ृष्टीने अनुकूल दिवस. कुटुंबामध्ये आनंददायी घटना घडेल. कौटुंबिक समस्यांचे निवारण होईल.

राशिभविष्य

वृश्‍चिक – नियमांचे पालन आवश्यक आहे. द्विधा मनःस्थिती होईल. दवाखान्यासाठी खर्च होण्याची शक्यता.सरकारी कर थकल्यामुळे अडचणी. 
राशिभविष्य
धनु
धनु – मीपणा नडेल. आरोप-प्रत्यारोप होतील. मानहानीचे प्रसंग येतील.आरोग्याचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे. जुने आजार उद्भवतील. मनःस्वास्थ्य बिघडेल.
राशिभविष्य
मकर
मकर – संतुलन साधाल. प्राप्त परिस्थितीचा अभ्यास करून योग्य निर्णय घ्याल. आपल्याला जोडीदाराची साथ लाभेल. मतभेद दूर होतील.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ – आशा-आकांक्षा पूर्ण होण्याचा दिवस. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने कराल. सहकार्यातून कार्यसिद्धी होईल. यशाकडे वाटचाल कराल.
राशिभविष्य
मीन

मीन- मनाविरुद्ध घटना घडतील. विद्यार्थ्यांना एकाग्रता आवश्यक आहे. मागील काही गोष्टी आठवून मनःस्ताप होण्याची शक्यता.

Back to top button