आजचे राशिभविष्य (दि. 31 मे 2022) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. 31 मे 2022)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष
मेष – वस्तू हरवण्याची शक्यता आहे, सावधानता बाळगा, कर्ज काढावे लागेल, काटकसर महत्त्वाची, मनाविरुद्ध घटना घडतील.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ – उत्साह वाढविणार्‍या घटना घडतील, धार्मिकता वाढेल, मित्रमंडळींचा सहवास आनंददायी होईल, प्रलंबित कामांमध्ये प्रगती होईल.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन – आजचे काम उद्या करू, या वृत्तीमुळे आर्थिक व मानसिक ताण निर्माण होण्याची शक्यता, नियोजनाअभावी कामे रखडतील.
राशिभविष्य
कर्क
कर्क – प्रेम-प्रकरणात यशप्राप्ती, वैवाहिक सौख्य उत्तम राहील, आर्थिक प्रश्न सुटतील, आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील, दिवस आतिथ्यामध्ये जाईल.
राशिभविष्य
सिंह
सिंह – मनासारख्या घटना घडतील, कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील, अधिकारामध्ये वाढ होईल, वाडवडिलांची पुण्याई उपयोगी पडेल.
राशिभविष्य
कन्या
कन्या – सरकारी कामांमध्ये अडचणी, छातीसंबंधित आजार उद्भवतील, आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक, नियमांचे पालन आवश्यक आहे.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ
तूळ – श्वसनासंबंधित विकार होण्याची संभावना, अस्वस्थता राहील, वादविवादापासून दूर राहावे, मनाविरुद्ध घटना घडतील.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक – प्रवासातील अनुभव सुखद आनंद देतील, मानसन्मान मिळवून देणारी घटना घडेल, कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल, प्रवासाचे योग.
राशिभविष्य
धनु
धनु – दिवस सत्संगामध्ये जाईल, मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिकदृष्ट्या लाभदायक दिवस, शत्रूपिडा कमी होईल, पदोन्नतीचे योग.
राशिभविष्य
मकर
मकर – खरेदीचा मोह नुकसान करणारा, देणीदारांकडून त्रास होईल, सामंजस्याने प्रश्न सोडवा, कौटुंबिक कलह टाळावा, संयमाने वागावे लागेल.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ – चकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता, गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस, संयम आवश्यक आहे, प्रवासात सावध राहा.
राशिभविष्य
मीन
मीन – कर्तव्यदक्ष स्वभावामुळे कौतुक होईल, आवडत्या व्यक्तींबरोबर संवाद होतील, आर्थिक परिस्थिती सुधारेल.

Back to top button