आजचे राशिभविष्य (दि. 22 मे 2022) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. 22 मे 2022)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष
मेष – लाभदायक दिवस ठरेल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. व्यावसायिक उत्कर्ष होईल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ – उत्तरार्ध लाभदायक. सामाजिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन – संभ्रमित अवस्था होईल. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस.नियमांचे पालन आवश्यक. धार्मिक कामांमध्ये सहभाग घ्याल.
राशिभविष्य
कर्क
कर्क – अस्वस्थता राहिल, मनाविरुद्ध घटना घडतील. मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. जुने आजार उद्भवतील,आर्थिक नियोजन आवश्यक.
राशिभविष्य
सिंह
सिंह – जीवलगांचा सहवास लाभेल. व्यवसायानिमित्ताने प्रवासाचे योग संभवतात. कोर्ट-कचेरीच्या कामात यश. जोडीदाराची साथ लाभेल.
राशिभविष्य
कन्या
कन्या – पूर्वार्ध नुकसानकारक नोकरदारांसाठी लाभदायक दिवस. आर्थिक प्रगती होईल. पदोन्नतीचे योग संभवतात. संवादाने प्रश्न सुटतील.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ
तूळ – प्रेम प्रकरणांमध्ये अपयश संभवते. निर्णय घेताना सावधानता बाळगा. संयम आवश्यक आहे. एकाग्रतेने अध्ययन करणार्‍यांना लाभ.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक – क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. कोणालाही शब्द देऊ नका. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका.
राशिभविष्य
धनु
धनु- छोटे प्रवास घडतील. कलाकार व लेखकांना आर्थिक लाभ. आत्मविश्वास वाढेल. जवळच्या लोकांची मदत होईल. नव्या दिशा व धोरणामुळे प्रगती होईल.
राशिभविष्य
मकर
मकर – आहारावर नियंत्रण आवश्यक आहे. जबाबदारीची जाणीव होईल. आत्मचिंतनाची गरज आहे. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ – प्रसन्नता लाभेल. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. मनासारख्या घटना घडतील. सामाजिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. अतिथ्यामध्ये दिवस जाईल.
राशिभविष्य
मीन
मीन – अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. कोणालाही शब्द देऊ नका. संतुलन साधणे महत्त्वाचे आहे. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक.

Back to top button