राशिभविष्य (दि. १७ मे २०२२) | पुढारी

राशिभविष्य (दि. १७ मे २०२२)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष-धार्मिक कार्यक्रमात सहभाग घ्याल, जुने आजार उद्भवतील, आत्मविश्वास महत्त्वाचा आहे, नियमांचे उल्लंघन अजिबात नको, संयम आवश्यक.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ-उष्णतेचे विकार होण्याची संभावना आहे. जुन्या प्रॉपर्टीसंदर्भात माहिती मिळेल, वाद-विवादापासून दूर राहा, आत्मचिंतनाची गरज आहे.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन- प्रेम-प्रकरणात यश मिळेल, सरकारसंबंधित प्रलंबित कामे पूर्ण होतील, भागीदारीतील व्यावसायिकांना लाभदायक दिवस ठरेल.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क- उत्साहवर्धक वातावरण राहील, लोकसहकार्यातून कार्यसिद्धी होईल यशाकडे वाटचाल कराल, नोकरदारांना आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.

सिंह

 

 

 

 

सिंह-नवी दिशा व धोरणांचा स्वीकार करावा लागेल, आळसामुळे नुकसान होण्याची शक्यता, दुसर्‍यावर विसंबून राहू नका.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या- द्विधा मनःस्थिती होईल, कौटुंबिक वातावरण बिघडेल, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, पित्ताच्या विकाराची संभावना, संतुलित आहार महत्त्वाचा.

राशिभविष्य

राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्चिक-अवांतर बोलण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल, दिलेला शब्द पाळावा लागेल, कौटुंबिक वादविवादापासून लांब राहा.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु- महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे कामांमध्ये यश मिळेल, आर्थिक परिस्थिती सुधारण्याची संधी उपलब्ध होईल, आवडत्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर- आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस, आत्मविश्वास द़ृढ ठेवणे आवश्यक, वस्तू हरवण्याची शक्यता, देणेकरी त्रास देतील, संयमित राहणे महत्त्वाचे.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ-अनावश्यक खर्चावर नियंत्रण येईल, व्यावसायिक प्रगती होईल, विवाहविषयक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल, प्रवासाचे योग संभवतात.

मीन

 

 

 

मीन- ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल, सामाजिक कार्यात सहभाग घ्याल, भावनिक प्रसंग निर्माण होतील, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.

Back to top button