राशिभविष्य (दि.१४ मे २०२२) - पुढारी

राशिभविष्य (दि.१४ मे २०२२)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष- कौटुंबिक वादविवाद मिटतील. भागीदारीत लाभ होईल. प्रवासाचे योग. जोडीदाराची साथ लाभेल. मनासारख्या घटना घडतील. प्रयत्नांना यश येईल.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ- शत्रू नामोहरम होतील. आर्थिक प्रगती होईल. पदोन्नतीचे योग. जबाबदारी वाढेल. सज्जनांचा सहवास लाभेल. नोकरदारांच्या कामाचे कौतुक होईल.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन-जुन्या गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता. ठरवलेल्या कामांत अडचणी येतील. गुंतवणुकीस अयोग्य दिवस. प्रेम प्रकरणात अपयश संभवते.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क- वडिलोपार्जित प्रॉपर्टीच्या कामांत अडचणी येतील. विषय समजून प्रतिक्रिया द्या. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. कामाचे नियोजन करा.

सिंह

 

 

 

 

सिंह- आत्मविश्वास वाढवणार्‍या घटना घडतील. कलाकार व लेखकांना लाभदायक दिवस. कामांना गती मिळेल. इच्छापूर्ती होईल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या- आरोग्याच्या तक्रारी. आत्मविश्वास महत्त्वाचा. वाणीवर नियंत्रण गरजेचे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ – आवडत्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. अतिथ्यात दिवस जाईल. खरेदीचे योग संभवतात. एकंदर लाभदायक दिवस.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्चिक – कर्जदार तगादा लावतील. संभ्रमावस्था निर्माण होईल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. संयम आवश्यक. स्वावलंबन आवश्यक आहे.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु – प्रेम प्रकरणात यश. प्रवास घडतील. मनापासून केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. प्रामाणिकपणा व सचोटीने यशाकडे वाटचाल कराल.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक प्रगती होईल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. लोकानुकूलता प्राप्त होईल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – नियम पालन गरजेचे आहे. आत्मचिंतनाची गरज. द्विधा मन:स्थिती. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. श्रद्धा व संयम महत्त्वाचा आहे.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन- मनाविरुद्ध घटनांचा अनुभव येईल. वादविवादापासून दूर राहा. जुने वादविवाद उफाळून येतील. संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे.

Back to top button