राशिभविष्य (दि.१२ मे २०२२) | पुढारी

राशिभविष्य (दि.१२ मे २०२२)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष – प्रवासाचे योग संभवतात. सौख्यकारक अशा घटना घडतील. सत्संगामधे दिवस जाईल. प्रसन्नता लाभेल. कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ – नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. व्यापारी व नोकरदारांसाठी लाभदायक दिवस. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन – कामात एकाग्रता आवश्यक आहे. कामाचे नियोजन करा. आर्थिक परिस्थिती बेताची राहील. मनाविरुद्ध गोष्टी घडतील. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क – आत्मविश्वासाने काम करणे महत्त्वाचे आहे. व्यवहारात सावधानता आवश्यक. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. अनावश्यक भीती निर्माण होईल.

सिंह

 

 

 

 

सिंह – लोकानुकूलता लाभेल. कामाचे कौतुक होईल. आप्तेष्टांच्या सहकार्याने कार्यसिद्धी होईल. धनप्राप्तीचे योग. कलागुणांना वाव मिळेल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या – मनःस्ताप होण्याची शक्यता. संतुलन साधणे महत्त्वाचे. अवास्तव खर्चावर नियंत्रण ठेवा. आपापसातील मतभेद सामंजस्याने सोडवावे लागतील.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ – आनंददायी घटना घडतील. कार्यनिश्चिती होईल. आदर-सत्कार होतील. लाभ होतील. आप्तस्वकीयांबरोबर आनंदात दिवस जाईल.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्चिक – गैरसमजातून वादविवादाचे प्रसंग उद्भवतील. आळस अपयशाकडे घेऊन जाईल. कार्यतत्परता आवश्यक. कर्जदार तगादा लावतील. नियोजन गरजेचे.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु – विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील. प्रेम प्रकरणात यश मिळेल. जुन्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. व्यावसायिक आणि आर्थिक प्रगती होईल.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होईल. पदोन्नतीचे योग. कामाचे कौतुक होईल. गृहसौख्य उत्तम राहील. वाद-विवादामध्ये यश मिळेल.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – अकारण भीती बाळगू नका. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. योग साधनेची गरज. नियमितपणे व्यायाम महत्त्वाचा आहे.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन – मानसिकता बिघडवणार्‍या घटना घडतील. आर्थिक गुंतवणुकीसाठी अयोग्य दिवस आहे. आरोप-प्रत्यारोप होतील. संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे.

Back to top button