आजचे राशिभविष्य (दि.7 मे 2022) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि.7 मे 2022)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष
मेष ः आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. शेती-जमीन विषयक सरकारी कामांत अडचणी येतील. कौटुंबिक वातावरण बिघडेल. संयमित राहावे.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ ः भावंडांचे प्रेम वृद्धिंगत होईल. व्यवसायात प्रगती होईल. लोकसंपर्क वाढेल. कलागुणांना वाव मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन ः कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल. वाणीवर नियंत्रण गरजेचे. आरोग्याची काळजी घ्यावी. अनावश्यक गोष्टीत हस्तक्षेप नको. वादविवादापासून दूर राहा.
राशिभविष्य
कर्क
कर्क ः व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. यशाकडे वाटचाल कराल. आवडत्या व्यक्तींच्या सहवासात दिवस जाईल. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्याल.
राशिभविष्य
सिंह
सिंह ः अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. गैरसमज होतील. कर्ज प्रकरणात अडचणी येतील. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस.
राशिभविष्य
कन्या
कन्या ः आप्तेष्टांच्या सहकार्याने कामे मार्गी लागतील. प्रवासाचे योग. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. व्यावसायिक उत्कर्ष होईल.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ
तूळ ः गुणगौरव होईल. प्रतिष्ठा वाढेल. प्रगतीच्या दिशेने प्रवास होईल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक ः विचारविनिमय करून निर्णय घ्या. उतावळेपणा त्रासदायक ठरू शकतो. पोटासंबंधित विकार होण्याची संभावना.
.

राशिभविष्य
धनु
धनु ः आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. अस्वस्थता राहील. कामांचा वेग मंदावेल. मानसिकता बिघडवणार्‍या घटना घडतील.
राशिभविष्य
मकर
मकर ः संधीचे सोने कराल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. लाभदायक दिवस. भागीदारीत लाभ होईल. आर्थिक प्रगती होईल.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ ः सामंजस्याने कामे पूर्ण होतील. हितशत्रूंची पीडा कमी होईल. मतभेद दूर होतील. परिस्थिती अनुकूल राहील. अचानक धनलाभाचे योग संभवतात.
राशिभविष्य
मीन
मीन ः जबाबदारीने वागा. मनाविरुद्ध घटना घडतील. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.

Back to top button