आजचे राशिभविष्य (दि. 6 मे 2022) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. 6 मे 2022)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष
मेष ः साहसाने कामे मार्गी लागतील. आर्थिक प्रगती होईल. कलागुणांना वाव मिळेल. जवळच्या लोकांची मदत मोलाची ठरेल. भावंडांबरोबरचे वाद मिटतील.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ ः कौटुंबिक कलह टाळावा. वस्तू हरवण्याची शक्यता. सावधानता आवश्यक. वाणीवर नियंत्रण गरजेचे. विनाकारण वेळ वाया जाईल.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन ः अनपेक्षित लाभ होतील. स्वभावात सकारात्मक बदल होतील. प्रसन्नता लाभेल. अलंकार, वस्त्र खरेदी कराल. गुंतवणूक करण्यास योग्य दिवस.
राशिभविष्य
कर्क
कर्क ः संतुलन साधणे महत्त्वाचे आहे. सामंजस्याने प्रश्न सोडवावे लागतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. व्यक्त होणे गरजेचे आहे.
राशिभविष्य
सिंह
सिंह ः अथक प्रयत्नांना यश मिळेल. प्रवासाचे योग, नव्या व्यावसायिक धोरणांमुळे उत्कर्ष होईल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.
राशिभविष्य
कन्या
कन्या ः कौतुकास्पद कार्य कराल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल. लोककार्यात भाग घ्याल.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ
तूळ ः कामात अडचणी येतील. आत्मविश्वासाचा अभाव राहील. धार्मिक कार्यक्रमांत सहभागी व्हाल. मान-अपमानाचे प्रसंग निर्माण होतील.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक ः प्रतिक्रिया देऊ नका. सावधपणे पावले उचला. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. उत्साहवर्धक वातावरण राहील.
राशिभविष्य
धनु
धनु ः व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासाचे योग. भागीदारीत लाभ होईल. कौटुंबिक सहलीचा योग. चर्चासत्रातून काम मिळेल. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल.
राशिभविष्य
मकर
मकर ः शत्रूंवर मात कराल. अनपेक्षित यश मिळण्याचे योग. सहकार्याने कामे मार्गी लागतील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. प्रेम प्रकरणात यश येईल.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ ः संततीबाबत चिंता निर्माण होईल. एकाग्रता आवश्यक आहे. लॉटरी व सट्टा यात नुकसान होण्याची शक्यता आहे. सामंजस्याने प्रश्न सोडवावे लागतील.
राशिभविष्य
मीन
मीन ः वास्तुविषयक कामे लांबणीवर जातील. वादविवाद टाळावेत. प्रवासात मनःस्ताप होण्याची शक्यता. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे.

Back to top button