आजचे राशिभविष्य (दि. 5 मे 2022) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. 5 मे 2022)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष
मेष ः लाभदायक दिवस. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. आत्मविश्वास वाढेल. कलाकार व लेखकांना आर्थिक लाभ होतील.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ ः जपून बोलावे. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. मनाविरुद्ध घटना घडतील. व्यावहारिक अडचणी येतील. सावधानता आवश्यक आहे.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन ः आरोग्य उत्तम राहील. मनासारख्या गोष्टी घडतील. प्रसन्नता लाभेल. मनपसंद खरेदीचा आनंद घ्याल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल.
राशिभविष्य
कर्क
कर्क ः संयमाने घ्यावे लागेल. अनावश्यक खर्च होईल. प्रतिक्रिया देताना दक्षता घ्या. शब्द देऊ नका. गैरसमजातून वादविवाद होतील.
राशिभविष्य
सिंह
सिंह ः उत्साही राहाल. आप्तेष्टांच्या मदतीला धावून जाल. व्यावसायिक प्रगती होईल. विवाहविषयक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.
राशिभविष्य
कन्या
कन्या ः आरोग्याच्या द़ृष्टीने उत्तम दिवस. प्रेरणादायी कार्य कराल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. कार्यसिद्धी होईल.

राशिभविष्य 

राशिभविष्य
तुळ
तूळ ः जुने आजार तोंड वर काढतील. परावलंबी स्वभावामुळे कामे रखडतील. नियोजन आवश्यक आहे. व्यायाम महत्त्वाचा आहे.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक ः वादविवादापासून दूर राहा. संतुलन महत्त्वाचे आहे. अस्वस्थता राहील. कृतकर्माचा पश्चाताप होईल. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस.
राशिभविष्य
धनु
धनु ः प्रलंबित कामांना गती मिळेल. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल. पर्यटनाचा आनंद घ्याल. व्यावसायिक प्रगती होईल.
राशिभविष्य
मकर
मकर ः आप्तस्वकीय सहकार्य करतील. जबाबदारीने कामे कराल. आर्थिक प्रश्न सुटतील. पदोन्नतीचे योग. आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ ः संवादाने मार्ग काढा. प्रेम प्रकरणात अडचणी येतील. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. मागील गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता.
राशिभविष्य
मीन
मीन ः सावधपणे व्यवहार करावा लागेल. कौटुंबिक कलह टाळावा. दुसर्‍यांचे म्हणणे ऐकूण घेणे आवश्यक आहे. मनःस्ताप होईल.

Back to top button