आजचे राशिभविष्य (दि. 3 मे 2022 ) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. 3 मे 2022 )

राशिभविष्य 

राशिभविष्य
मेष
मेष – वस्तू गहाळ होण्याची शक्यता, कर्ज वाढेल, काटकसर महत्त्वाची, मनाविरुद्ध घटना घडतील, व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ – उत्साहवर्धक वातावरण राहील, धार्मिकता वाढेल. मित्रमंडळींचा सहवास आनंददायी होईलस प्रलंबित कामांत प्रगती होईल.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन – आजचे काम उद्या करू, या वृत्तीमुळे आर्थिक व मानसिक ताण निर्माण होण्याची शक्यता, नियोजनाअभावी कामे रखडतील.
राशिभविष्य
कर्क
कर्क – प्रेम प्रकरणात यश प्राप्ती, वैवाहिक सौख्य उत्तम राहील, आर्थिक प्रश्न सुटतील. आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील, दिवस आतिथ्यामध्ये जाईल.
राशिभविष्य
सिंह
सिंह – मनासारख्या घटना घडतील, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, अधिकारांत वाढ होईल. वाडवडिलांची पुण्याई उपयोगी पडेल.
राशिभविष्य
कन्या
कन्या – सरकारी कामांत अडचणी येतील, आजार उद्भवतील, आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक, नियमांचे पालन आवश्यक आहे.

राशिभविष्य

राशिभविष्य

तुळ

तूळ- श्वसनासंबंधित विकार उद्भवतील, अस्वस्थता राहील, प्राणायाम व योग साधनेची गरज, वादविवादांपासून दूर राहावे.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक – प्रवासातील अनुभव सुखद आनंद देतील, मान-सन्मान मिळवून देणारी घटना घडेल, कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल, प्रवासाचे योग.
राशिभविष्य
धनु
धनु – दिवस सत्संगामध्ये जाईल, मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिकदृष्ट्या लाभदायक दिवस, शत्रपिडा कमी होईल, पदोन्नतीचे योग.
राशिभविष्य
मकर
मकर – खरेदीचा मोह नुकसान करणारा ठरेल, देणीदारांकडून त्रास होईल, सामंजस्याने प्रश्न सोडवावे लागतील, कौटुंबिक कलह टाळा, संयमाने वागा.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ – चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता, गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस, संयम आवश्यक, प्रवासात सावधानता बाळगा.

राशिभविष्य

मीन

मीन- कर्तव्यदक्ष स्वभावामुळे कौतुक होईल, आवडत्या व्यक्तींबरोबर संवाद होतील, आर्थिक परिस्थिती सुधारेल
.

Back to top button