आजचे राशिभविष्य (दि.२६ एप्रिल २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि.२६ एप्रिल २०२२)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष – थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मान-सन्मान होतील, खर्‍याअर्थाने इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील, प्रसिद्धी मिळेल.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ – नियोजनाअभावी कामांत अडचणी येतील, मनःस्ताप होईल, योग साधनेची गरज, वाईट कर्माचा पश्चात्ताप होईल, आत्मचिंतनाची गरज आहे.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन – मनोनिग्रह व संयम आवश्यक, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता, मनाविरुद्ध घटना घडतील, संतुलन महत्त्वाचे आहे.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क – कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. योग्य पद्धतीने संवाद साधाल, प्रवासाचे योग, जुने मित्र भेटीचा योग, स्मृती-रंजनामध्ये दिवस जाईल.

सिंह

 

 

 

 

सिंह – शत्रूपिडा कमी होईल, चांगुलपणाने संकटांवर मात कराल, आर्थिक प्रश्न सुटतील, प्रलंबित कामांना गती मिळेल, मातुल घराचे सहकार्य लाभेल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या – श्रवणभक्ती अंगीकारावी लागेल, समोरच्याचे म्हणणे ऐकून घेणे महत्त्वाचे, प्रेम प्रकरणांत अडचणी येतील, सामंजस्याने प्रश्न सोडवावे लागतील.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ – सामुदायिक प्रॉपर्टीसंबंधित अडचणी येतील, संवादाने विषय सोडवणे महत्त्वाचे, आरोग्याच्या तक्रारी संभवतात, कौटुंबिक कलह टाळावा.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्चिक – साहस महत्त्वाचे, लेखक, कलाकारांना वाव, आर्थिक प्रगती होईल, भावंडांकडून सहकार्य लाभेल, व्यावसायिक उत्कर्ष होईल.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु – अचानकपणे खर्च उभे राहतील, आहारावर नियंत्रण ठेवा, सामंजस्याने वागावे, वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे, कौटुंबिक समस्याना तोंड द्यावे लागेल.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – प्रयत्नांना यश मिळेल, आनंददायी घटना घडतील, आप्तेष्टांच्या भेटीचे योग, आठवणींना उजाळा मिळेल, भावनिक प्रसंग निर्माण होतील, खरेदीचे योग.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – आजारपणावर खर्च होईल, कोर्टकचेरीच्या कामांत अडचणी येतील, कर्जदार तगादा लावतील. आर्थिक स्थिती बेताची राहील, अनावश्यक खर्च टाळा.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन – आप्तेष्टांच्या मदतीने कार्यसिद्धी, लाभदायक दिवस, छोटे प्रवास घडतील, आवडत्या व्यक्तींच्या सहवासात दिवस जाईल, वैवाहिक सौख्य उत्तम राहील.

Back to top button