आपलं आजचं राशिभविष्य : सिंह आणि तुळ राशिला विशेष लाभदायक | पुढारी

आपलं आजचं राशिभविष्य : सिंह आणि तुळ राशिला विशेष लाभदायक

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष : प्रवासाचे योग संभवतात. सौख्यकारक अशा घटना घडतील. सत्संगामध्ये दिवस जाईल. प्रसन्‍नता लाभेल. कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ : नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. व्यापारी व नोकरदारांसाठी लाभदायक दिवस. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन : कामामध्ये एकाग्रता आवश्यक आहे. कामाचे नियोजन करा. आर्थिक परिस्थिती बेताची राहील. मनाविरुद्ध गोष्टी घडतील. आत्मविश्‍वास महत्त्वाचा आहे.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क : आत्मविश्‍वासाने काम करणे महत्त्वाचे आहे. व्यवहारामध्ये सावधानता आवश्यक. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. अनावश्यक भीती निर्माण होईल.

सिंह

 

 

 

 

सिंह : लोकानुकूलता लाभेल. कामाचे कौतुक होईल. आप्तेष्टांच्या सहकार्याने कार्यसिद्धी होईल. धनप्राप्तीचे योग संभवतात. कलागुणांना वाव मिळेल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या : वादग्रस्त विधानामुळे मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. संतुलन साधणे महत्त्वाचे आहे. आपापसातील मतभेद सामंजस्याने सोडवावे लागतील.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ : आनंददायी घटना घडतील. कार्यनिश्‍चिती होईल. आदर-सत्कार होतील. चांगल्या मित्रमंडळींच्या सहकार्याने लाभ होतील. आनंदात दिवस जाईल.

वृश्‍चिक

 

 

 

 

वृश्‍चिक : गैरसमजातून वादविवादचे प्रसंग उद्भवतील. आळस अपयशाकडे घेऊन जाईल. कार्यतत्परता आवश्यक आहे.कर्जदार तगादा लावतील.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु : विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील. प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल.जुन्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल.व्यावसायिक आणि आर्थिक प्रगती होईल.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर : अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होईल. पदोन्‍नतीचे योग संभवतात. कामाचे कौतुक होईल. गृहसौख्य उत्तम राहील.वादविवादामध्ये यश मिळेल.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ : अकारण भीती बाळगू नका. आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस. थकवा, अशक्‍तपणा जाणवेल. नियमितपणे व्यायाम महत्त्वाचा आहे.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन : मानसिकता बिघडवणार्‍या घटना घडतील. अस्वस्थता राहील. आर्थिक गुंतवणुकीसाठी अयोग्य दिवस आहे. संतुलन साधणे महत्त्वाचे आहे.

Back to top button