राशिभविष्य (दि. २१ जानेवारी २०२२) | पुढारी

राशिभविष्य (दि. २१ जानेवारी २०२२)

राशिभविष्य

राशिभविष्य

मेष

 

मेष : वक्‍तशीरपणा महत्त्वाचा, दिलेला शब्द पाळा, प्रेम-प्रकरणात अडचणी येण्याची शक्यता, संयम आवश्यक आहे, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ : कौटुंबिक कलह टाळावा, प्रत्येकाचे मत जाणून मगच निर्णय घ्यावा, संतुलन साधणे महत्त्वाचे. अनावश्यक भीती निर्माण होईल, वाहने जपून चालवावीत, प्रवासाचे योग.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन : बौध्दिक क्षमता वाढेल, मनासारखी खरेदी होईल, कला-गुणांना वाव मिळेल, मित्रमंडळींचा सहवास लाभेल, कलाकार, लेखकांना प्रोत्साहन मिळेल.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

कर्क : मानसिक संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे, आर्थिकद‍ृष्ट्या प्रतिकूल दिवस, परिश्रम घेणे आवश्यक. कौटुंबिक समस्या निर्माण होतील, समन्वय साधणे फार महत्त्वाचे आहे.

सिंह

 

 

 

 

 

सिंह : ठरवलेल्या कामांत यश मिळेल, इष्ट ते साध्य होईल, आनंददायी दिवस, जुन्या मित्रमंडळींची भेट होईल, प्रसन्‍नता लाभेल, मनसोक्‍त खरेदीचा दिवस.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या : आरोग्याची काळजी घ्यावी, नियमांचे पालन आवश्यक आहे, खर्चावर नियंत्रण ठेवा, ईर्ष्या, स्पर्धा करू नका. त्यामुळे मनःस्ताप होण्याची शक्यता आहे.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ : अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होईल, सुवार्ता ऐकायला मिळेल, प्रवासाचे योग, प्रेम-प्रकरणे मार्गी लागतील, वैवाहिक सौख्य उत्तम राहील, आनंददायी घटना घडतील, आत्मविश्‍वास वाढेल.

वृश्‍चिक

 

 

 

 

वृश्‍चिक : वरिष्ठांचा आशीर्वाद लाभेल, आत्मविश्‍वास वाढेल यशाकडे वाटचाल कराल. मनासारख्या घटना घडतील, लोकांना सहकार्य कराल.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु : नियमित व्यायाम व योग साधनेची गरज, सकारात्मक विचार महत्त्वाचे, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका, सरकारी कामांत अडचणी, उष्णतेचे विकार होण्याची शक्यता.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर : वादविवादात पडू नका, आपली चूक मान्य करावी लागेल, सामंजस्याने विषय सोडवा, श्‍वासासंबंधित आजार उद्भवतील.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ : आर्थिक परिस्थिती सुधारेल प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल, छोटे प्रवास घडतील, जोडीदाराची साथ लाभेल, भागीदारीतील व्यावसायिकांना लाभदायक दिवस.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन : योग्य दिशा व अचूक निर्णयामुळे कार्यसिद्धी योग, जवळच्या मित्रांचे सहकार्य लाभेल, शत्रूपिडा कमी होईल, सज्जनांचा सहवास लाभेल, पदोन्‍नतीचे योग.

 

 

Back to top button