आपलं आजचं राशिभविष्य : कर्क आणि कुंभ राशिला आज विशेष फलदायी - पुढारी

आपलं आजचं राशिभविष्य : कर्क आणि कुंभ राशिला आज विशेष फलदायी

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष : कौटुंबिक प्रश्‍न सोडवण्यात दिवस जाईल, केलेल्या चुकांबद्दल पश्‍चात्ताप करण्याची वेळ येईल, पोटासंबंधित तक्रारी संभवतात, संवाद महत्त्वाचा आहे.
राशिभविष्य
वृषभ

वृषभ : आजपर्यंत केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल, आत्मविश्‍वास निर्माण होईल, नवे धोरण आखाल, नव्या संधी चालून येतील, आर्थिकद‍ृष्ट्या प्रगतिकारक दिवस.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : मनात विकल्प निर्माण होतील, प्रतिक्रिया देताना सावधानता आवश्यक आहे, वादविवादापासून दूर राहावे, आत्मचिंतनाची गरज आहे.
राशिभविष्य
कर्क

कर्क : सुवार्ता कानावर येईल, वस्त्र, अलंकार खरेदी करण्याचे योग संभवतात, मित्रमंडळीं बरोबर सुग्रास भोजनाचा आनंद घ्याल.
राशिभविष्य
सिंह

सिंह : ईर्ष्या निर्माण होईल, जवळच्या लोकांबरोबर संबंध बिघडण्याची शक्यता आहे, विषय समजून घ्या, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका.
राशिभविष्य
कन्या

कन्या : पती-पत्नींमधील वाद मिटतील, वैवाहिकद‍ृष्ट्या सौख्यकारक दिवस, व्यावहारिक संतुलन साधाल, आर्थिक परिस्थिती सुधारेल.
राशिभविष्य
तुळ

तूळ : आरोग्याच्या द‍ृष्टीने अनुकूल दिवस, कुटुंबात आनंददायी घटना घडेल, कौटुंबिक समस्यांचे निवारण होईल, कामांची जबाबदारी वाढेल.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्‍चिक : द्विधा मनःस्थिती होईल, दवाखान्यासाठी खर्च होण्याची शक्यता, सरकारी कर थकल्यामुळे अडचणी निर्माण होतील, काळजी घेणे आवश्यक आहे.
राशिभविष्य
धनु

धनू : आरोप-प्रत्यारोप होतील, मानहानीचे प्रसंग येतील. आरोग्याचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे, जुने आजार उद्भवतील, मनःस्वास्थ्य बिघडेल.
राशिभविष्य
मकर

मकर : प्राप्‍त परिस्थितरचा अभ्यास करून योग्य निर्णय घ्याल, आपल्याला जोडीदाराची साथ लाभेल, रखडलेल्या कामांना गती मिळेल.
राशिभविष्य
कुंभ

कुंभ : मनोइच्छित सर्व गोष्टी पूर्ण होण्याचा दिवस, आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने कराल, सहकार्यातून कार्यसिद्धी होईल, यशाकडे वाटचाल कराल.
राशिभविष्य
मीन

मीन : विद्यार्थ्यांना एकाग्रता आवश्यक आहे, मागील काही गोष्टी आठवून मनःस्ताप होण्याची शक्यता, गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस, संयमाने वागावे लागेल.

– पं. प्रसाद जोशी

राशिभविष्य

Back to top button