बहार
रविवार पुरवणी | मराठी साहित्य, राजकारण, अर्थ, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवरील लेख, फिचर्स, विश्लेषण, कविता, मुलाखती, पर्यावरणावरील लेख, मराठी भाषा, फोटो.
-
आता तरी ऐकणार का ‘एलिफंट व्हिस्पर्स’?
‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या माहितीपटाला मिळालेल्या ऑस्करमुळे देशप्रेम ओसंडून वाहतंय. या सगळ्या आनंदोत्सवात माहितीपटाच्या आशयाकडे दुर्लक्ष होते आहे. आज हत्ती…
Read More » -
परंपरा : एकात्मतेचा संदेश देणारा पाडवा
वर्षप्रतिपदेस येणारा गुढीपाडवा हा भारतीय सण आपल्या सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत गुढीपाडवा या सणाचे…
Read More » -
पर्यावरण : थेंबाथेंबांत आहे जीवन!
पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी 71.9 टक्के भूभाग पाण्याने व्यापला आहे. यातील बहुतांश भाग समुद्राच्या पाण्याचा आहे. जगभरात 41 इंच पाऊस पडतो. भारतात…
Read More » -
कृषी : अवकाळीचा तडाखा; उपाययोजनांची दिशा
एकीकडे वाढलेला उत्पादनखर्च, ग्राहक म्हणून सोसावे लागणारे महागाईचे चटके, पडलेले बाजारभाव यांचा सामना करताना मेटाकुटीला आलेल्या महाराष्ट्रातील शेतकर्याला अवकाळी पावसाने…
Read More » -
राष्ट्रीय : पेन्शन; अर्थ आणि अनर्थ
सेवानिवृत्तीनंतर मिळणारे पेन्शनेतर लाभ हा कर्मचार्यांच्या हक्काचा विषय असला तरी त्यामागे अर्थवास्तवाचा विचार गरजेचा असतो. पण अलीकडील काळात ज्या जुन्या…
Read More » -
आंतरराष्ट्रीय : चिंता वाढवणारी ‘हॅट्ट्रिक’
शी जिनपिंग यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून तिसर्यांदा निवड झाली आहे. यामुळे जिनपिंग हे चिनी साम्यवादी पक्षाचे संस्थापक माओ त्से सुंग…
Read More » -
व्याज दरवाढीचा सपाटा कुठंपर्यंत?
‘फेडरल रिझर्व्ह’च्या बरोबरीने जगातील इतर देशांतील मध्यवर्ती बँकादेखील व्याज दर वाढवत सुटल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकही यास अपवाद नाही. अमेरिकी…
Read More » -
बहार विशेष : मिशन रुपया ‘ग्लोबल’चे
रुपयाला आंतरराष्ट्रीय चलनाचा दर्जा मिळावा या प्रयत्नाच्या दिशेने रिझर्व्ह बँकेने उचललेली पावले स्वागतार्ह आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापार रुपयात करण्याचे धोरण त्याचाच…
Read More » -
परीक्षा : कॉपीमुक्त अभियानाचे तीनतेरा
संदीप वाकचौरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ शिक्षण म्हणजे सत्य, प्रामाणिकपणा, नैतिक मूल्यांची पेरणी आहे. मात्र ती मूल्यांची वाट आज हरवताना दिसत आहे.…
Read More » -
व्यक्तिचित्र : नागालँडमध्ये पहिल्यांदाच दोन महिला आमदार
भारताच्या ईशान्येकडचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणार्या नागालँडमध्ये मागचं सरकार पुन्हा एकदा नव्यानं सत्तेत आलंय. पण सहा दशकांमध्ये पहिल्यांदाच इथं महिला…
Read More » -
मनोरंजन : मराठी सिनेमातलं राजकारण
प्रथमेश हळंदे साखर कारखान्यामागचं राजकारण सांगणारा ‘रौंदळ’ हा मराठी सिनेमा सध्या चर्चेत आहे. अशा सिनेमांचं कथानक घडवताना त्याचा जनसामान्यांशी असलेला…
Read More » -
कायदा : न्यायव्यवस्थेतील असमानता
विज्ञान-तंत्रज्ञानापासून अंतराळ संशोधनापर्यंत आणि क्रीडा क्षेत्रापासून सैन्यापर्यंत सर्वत्र महिलांनी आपल्या कर्तृत्वाची, क्षमतांची चुणूक दाखवून दिली आहे. असे असताना न्यायव्यवस्थेच्या क्षेत्रात…
Read More »