Wed, Jun 23, 2021 01:10
CAREERS


  Location Position Job Description

  .

  .

  सर्वाधिक वेगाने विस्तार होत असलेल्या महाराष्ट्रातील एका नामांकित मल्टिक्रोरटर्न ओव्हर कंपनीच्या मुंबई बेस्ड मराठी कॅलेंडर (दिनदर्शिका) व पंचांग निर्मिती युनिटसाठी मुंबई, उत्तर-महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-महाराष्ट्र, कोकण, उत्तर-कर्नाटक व गोवा या ठिकाणी खालील स्टाफ व वितरक (डिस्ट्रिब्युटर्स) त्वरित नेमावयाचे आहेत. (खालील स्टाफ उमेदवारांना शैक्षणिक पात्रता व अनुभवानुसार योग्य वेतन व इतर भत्ते दिले जातील. ) इच्छुकांनी खालील मेल आयडीवर सात दिवसांच्या आत अर्ज पाठवावेत. -ashishagarwal1155@gmail.com

  Location - वरील प्रमाणे

  युनिट मॅनेजर (जागा 1)

  पदवीधर, वयोमर्यादा 35-40 व किमान 10 वर्षांचा कार्यालयीन कामाचा अनुभव, व्यवस्थापनातील पदव्युत्तर शिक्षण (एमबीए) असल्यास प्राधान्य. व्यवस्थापन कौशल्याबरोबरच कार्यालयीन कामाचे नियोजन, नियंत्रण, वसुली व देखरेख यावर प्रभुत्व. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांवर प्रभुत्व. व्यापक जनसंपर्काची आवड आणि व्यवस्थापकीय पदासाठी आवश्यक ते सर्व नेतृत्व गुण उमेदवारात असावेत. संगणकाचे ज्ञान अत्यावश्यक. कॅलेंडर निर्मिती व वितरण क्षेत्रातील अनुभव असल्यास विशेष प्राधान्य.

  Location - वरील प्रमाणे

  प्रॉडक्शन मॅनेजर (जागा 1)

  उमेदवाराने प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मध्ये पदवी/डिप्लोमा केलेला असावा. कॅलेंडर निर्मिती क्षेत्रामधील अनुभव असणार्यांना प्राधान्य. प्रतिबंधात्मक देखभाल आणि परिचालन (प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आणि ऑपरेशन) ची माहिती असावी. प्रॉडक्शन कामकाजाचे को-ऑर्डिनेशन करण्याची आवश्यकता. संगणक ज्ञान आवश्यक.

  Location - वरील प्रमाणे

  मॅनेजर मार्केटिंग (जागा 4)

  एम.बी.ए. (मार्केटिंग), मार्केटिंग कामाचा किमान 5 ते 7 वर्षे अनुभव. कॅलेंडर मार्केटिंग क्षेत्रातील अनुभव असणार्यास प्राधान्य. इंग्रजीवर प्रभुत्व, उत्कृष्ट संभाषण कौशल्य. टार्गेट पूर्ण करण्याची क्षमता.

  Location - वरील प्रमाणे

  मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (जागा 10)

  उमेदवार पदवीधर, कामाचा किमान 2 ते 3 वर्षांचा अनुभव, उत्कृष्ट संभाषण कौशल्य. कॅलेंडर मार्केटिंग क्षेत्रातील अनुभव असणार्यास प्राधान्य. टार्गेट पूर्ण करण्याची क्षमता. जनसंपर्क आवश्यक.

  Maharashtra, North-Karnataka, Goa

  कॅलेंडर डिस्ट्रिब्युटर्स

  महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि गोवा येथील सर्व जिल्ह्यांकरिता वितरक नेमणे आहे. कॅलेंडरची विक्री करणेचा अनुभव आवश्यक. वितरण व विक्री व्यवस्थेसाठी आवश्यक यंत्रणा व मनुष्यबळ उपलब्ध असावे. अनामत रक्कम भरणेची तयारी असावी.


इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

मॅनेजर एचआर अँड अ‍ॅडमिन

पुढारी पब्लिकेशन्स प्रा. लि

2318, सी वॉर्ड, भाऊसिंगजी रोड, कोल्हापूर

jobshr@pudhari.co.in